reaction

'म्हणून त्या १९ आमदारांचं निलंबन झालं'

१९ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बोलले आहेत.

Mar 24, 2017, 03:40 PM IST

योगींची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ओवैसींची प्रतिक्रिया

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसीने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया व्हिजनचा भाग आहे असं ओवैसींनी म्हटलं आहे.

Mar 19, 2017, 11:13 AM IST

उत्तरप्रदेश निकाल, मुख्यमंत्र्यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली

 शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. 

Mar 11, 2017, 02:37 PM IST

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST

पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेबाबत मुख्यमंत्री म्हणतात...

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.

Feb 18, 2017, 10:15 PM IST

'सामना'वरील बंदीच्या मागणीवर उद्धव संतापले...

 भाजपने  तीन दिवस 'सामना'वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आहे. 

Feb 15, 2017, 08:47 PM IST

'जुनं नातं तुटल्यावर वेदना होतातच'

कुठलंही खूप जुनं नातं तुटलं की वेदना होतातच मात्र आता नवी पिढी आली आहे.

Jan 28, 2017, 06:03 PM IST

राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 10, 2017, 04:25 PM IST