वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे
वजन अचानक वाढणे, किंवा वाढत राहण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण नेहमी तपासून पाहिली पाहिजेत.
Jan 27, 2018, 10:21 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी पराभव झाला आहे.
Jan 8, 2018, 09:07 PM ISTधोकेबाज पतीसोबत का राहते बायको?
लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?
Oct 17, 2017, 10:17 PM IST२०० रुपयांची नोट चलानात का? ही आहेत कारणं
५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.
Aug 24, 2017, 08:24 PM ISTअखिलेश यादवांच्या पराभवाची पाच महत्त्वाची कारणं...
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीला धूळ चारत भाजपनं बाजी मारल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपनं उत्तरप्रदेशात स्पष्टपणे बहुमतच मिळवलं नाही तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर सपा-बसपा-काँग्रेसची दाणादाण उडालीय.
Mar 11, 2017, 01:34 PM ISTशरीरातील या 7 भागांवर आलेली सूज दुर्लक्षित करू नका
शरीरातील कोणत्याही भागावर सूज आल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन, वेळेवर उपचार करणं गरजेचं आहे. या भागांवर आलेली सूज कधीच दुर्लक्षित करण्यासारखी नसते, कारण या सूजमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
Sep 1, 2016, 02:50 PM ISTम्हणून संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 09:20 PM ISTही आहेत रडण्याची कारणे
आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी रडतो. रडणे ही कोणत्याही गोष्टीवरील नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. महिला या पुरूषांपेक्षा जास्त रडतात, असे म्हटले जाते. मात्र रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. त्याउलट रडल्याने माणसाचे मन हलके होते.
Jun 6, 2016, 01:11 PM ISTशरीरातील फॅट्स वाढण्याची ही कारणे
फीट राहण्याकरिता लोक डायटिंग आणि एक्झरसाईज करता पण तरीही वजन कमी होत नाही. असे तुमच्या बाबतीतही होत आहे का? शरीरातील चरबीचे प्रमाण वाढल्याने ह्रदयाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, श्वसनाचे विकार यांसारखे आजार होऊ शकतात.
Jun 5, 2016, 01:53 PM IST...या १२ कारणांमुळे 'सैराट' बनलाय 'मस्ट वॉच' सिनेमा!
'झी स्टुडिओ' निर्मित आगामी 'सैराट' या चित्रपटाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यामुळे तर ही उत्सुकता अजूनच वाढलीय.
Apr 26, 2016, 05:57 PM ISTराहुल पैशांसाठी करत होता प्रत्युषाचा वापर?
अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं घेतलंय. प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय.
Apr 6, 2016, 11:01 PM ISTजाणून घ्या, कंबर दुखीची कारणं
कंबर दुखण्याची समस्या ही आजकाल कॉमन झाल्यासारखी आहे. कंबर दुखण्याचं सर्वात मोठं कारण आहे, चुकीच्या पद्धतीने बसणे, कंबर नेहमी मागे करून खुर्चीवर बसलं पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की तु्म्ही कंबरेला ताण देऊन बसा.
Jan 20, 2016, 02:20 PM ISTकापसाची भाव वाढण्याची कारणं
(जयवंत पाटील, झी २४ तास) राज्यात फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना, कापसाच्या भावात वाढ झाली आहे. पणन आणि सीसीआयकडून ४१०० रूपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी होत होता. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ४८०० पर्यंत भाव देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी, पणन आणि सीसीआयकडे पाठ फिरवली आहे.
Dec 28, 2015, 11:31 PM ISTफेसबूकपासून दूर न राहू शकण्याचं कारण
अनेकांनी फेसबूकपासून दूर राहण्याचं अनेक वेळा ठरवलं असेल पण तुम्हाला असं करणं शक्यच झालं नसेल. एक आठवडा होत नाही की तुम्ही फेसबूक प्रोफाईल चेक करताच. असं करणारे तुम्ही एकटेच नाही तर अनेक जण आहेत.
Dec 20, 2015, 05:47 PM ISTप्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं!
सलमान खान आणि सोनम कपूर अभिनित तसंच सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय... हा सिनेमा न पाहण्याची दहा कारणं आम्ही तुम्हाला सांगितली. परंतु, या सिनेमाचं पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता हा सिनेमाही हिट होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2015, 10:25 PM IST