recycle lithium ion li ion batteries

इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील खराब झालेल्या बॅटरीचा होणार पुनर्वापर, मुंबई विद्यापीठात संशोधन

Mumbai University Research: मोबाईलफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी करत असतो. यातील कोणत्याही वस्तूची बॅटरी खराब झाली तर नवीन घ्यायला मोठा खर्च येतो. अशावेळी नवीन वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे. 

Aug 25, 2023, 03:26 PM IST