बॉलिवूडचा किंग खान 7300 कोटींच्या संपत्तीचा मालक, ठरला जगातील चौथा श्रीमंत अभिनेता
शाहरुख खान, जो बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून ओळखला जातो, तो तब्बल 32 वर्ष बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. 'दिवाना' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुखने केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच यश मिळवले नाही, तर संपत्ती आणि वैभवाच्या बाबतीतही तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 7300 कोटी रुपये संपत्ती असलेला शाहरुख खान, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Dec 27, 2024, 03:34 PM IST
फक्त सिनेमा नव्हे, तर Shahrukh Khan 'या' मार्गाने कमवतो करोडो रुपये
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने खूप अडचणीत आहे.
Oct 27, 2021, 05:06 PM ISTKartik Aaryanच्या करियरला लागलं 'ग्रहण'; 'या' चित्रपटाचा सायनिंग चेक केला परत
शाहरूख खानच्या रेड चीलीजच्या आगामी चित्रपटातून देखील बाहेर झाला आहे.
May 28, 2021, 07:55 AM ISTशाहरुखच्या 'बार्ड ऑफ ब्लड' वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
पाहा 'बार्ड ऑफ ब्लड'चा ट्रेलर
Aug 22, 2019, 09:12 PM ISTअभिनेता शाहरुखला दणका, हॉटेल बांधकामावर हातोडा
अभिनेता शाहरुख खानच्या गोरेगाव येथील रेड चिली कंपनीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. शाहरुकने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे उपहारगृह सुरु केले होते. यावर पालिकेने हातोडा चालवत बांधकाम जमिनदोस्त केले.
Oct 6, 2017, 11:01 AM IST