red meat

मटण खाल्ल्यामुळं मधुमेहाचा धोका? आठवड्यातून किती वेळा खावं Red Meat?

मटण खायला आवडतंय? पण ते प्रमाणात नाही खाल्लं तर शरीरावर कसा परिणाम होतो माहितीये? 

 

Nov 16, 2024, 12:14 PM IST

फॅटी लिव्हर च्या समस्येने हैराण आहात? मग चुकूनही खाऊ नका या पाच गोष्ट

आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.

Aug 26, 2024, 10:15 AM IST

केसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ

आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...

Aug 3, 2024, 06:23 PM IST

लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोहाची खुप गरज असते. आपम दिवसभरात बरेच पदार्थ खातो. पण, कोणत्या पदार्थापासून आपल्याला लोह मिळू शकतात? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.

May 1, 2024, 03:16 PM IST

राजा-महाराज हिवाळ्यात काय खायचे? शाकाहारी की मांसाहारी.. जाणून घ्या काय आवडचं?

Raja Maharajas Winter Food : पुन्हा एकदा प्रत्येकजण आपल्या आहार आणि आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. जुना आहार नव्याने डाएट फूडमध्ये सहभागी होत आहे. अशावेळी आपले राजे-महाराजे थंडीत काय आहार घेत होते, जाणून घ्या? 

Dec 23, 2023, 05:50 PM IST

चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Jun 29, 2023, 10:03 PM IST

 Insomnia: रात्रीची झोप येत नाही! तर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा...

जाणून घ्या काय कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...

Nov 9, 2022, 05:10 PM IST

Cholesterol In Chicken: चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या आरोग्यदायी उपाय

चिकन खाऊन आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही ना? असा प्रश्न सतावत असतो. चला तर मग आज जाणून घेऊयात चिकन खाल्ल्याने नेमकं काय होतं?

Jul 25, 2022, 12:24 PM IST

मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची 

 

Jul 1, 2022, 01:22 PM IST

प्राण्यांचं मांस खाल्याने १० पट अधिक कर्करोगाची शक्यता

डुक्कर, बैल, गाय आणि  इतर काही प्राण्याच्या मांसाचं सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता धुम्रपानापेक्षाही 10 पट जास्त असल्याचा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघानं दिलाय. 

Oct 27, 2015, 04:12 PM IST