refugees

'1 कोटी बांगलादेशी भारतात येणार'; आश्रय देण्याचं भाजपा नेत्याचं आवाहन

Bangladeshi Might Enter India: बांगलादेशमध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंच्या वस्त्या जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Aug 7, 2024, 10:30 AM IST

दिवा रेल्वे स्थानकात फेरिवाल्यांवर कारवाई

दिवा रेल्वे स्थानक परिसराला कित्येक वर्षांपासून पडलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा गराडा, ठाणे महापालिका आयुक्तांनी अखेर हटवला आहे. अनेक वर्षांपासून या परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाईच झाली नव्हती. मात्र ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सलग तीन दिवस कारवाई करुन हा परिसर फेरीवाला मुक्त केला.

Oct 15, 2017, 11:24 AM IST

विस्थापित रोहिंग्यांना मायदेशात घेण्याचा म्यानमारचा प्रस्ताव

म्यानमारनं हजारो स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना परत देशात घेण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती बांग्लादेशच्या परदेश मंत्र्यांनी दिलीय. 

Oct 2, 2017, 08:20 PM IST

शरणार्थींना पाय अडवून पाडणारी कॅमेऱावुमनला हटविले

 युरोपमधील शरणार्थी वाद गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये आहे. या वादात काही अशा घटना घडल्या त्यातून अनेक वाद आणि चर्चा सुरू झाल्या आहे. हंगेरी आणि मॅसेडोनिया यांच्या सीमेवरील लष्कर आणि शरणार्थी यांच्यातील हिंसाचारांच्या घटनाही समोर येत आहेत. 

Sep 9, 2015, 02:23 PM IST