rehnaa hai terre dil mein

PHOTO : ना शाहरुख, ना सलमान... 'या' स्टारच्या प्रेमात वेड्या होत्या तरुणी; आलिशान घर आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

R Madhavan Net Worth : त्या एका चित्रपटामुळे हा अभिनेता चर्चेत आला. आजही त्याचा हा चित्रपट पाहिला जातो. शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यामागे तरुणी वेड्या होत्या. पण या अभिनेताने तरुणींना त्याचा नजरेच्या आणि क्यूट स्माइलने वेड लावलं होतं. 

Jun 1, 2024, 11:01 AM IST

RHTDM मध्ये मुलीवर पाळत ठेवणारा मॅडी तुला पटला का? दिया मिर्झाने 22 वर्षांनी मान्य केली चूक, 'इतकं अस्वस्थ...'

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा 'रहना है तेरे दिल मे' चित्रपट आजही तिच्या चाहत्यांचा आवडता चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटात आर माधवन म्हणजेच मॅड तिच्यावर पाळत ठेवत असल्याचं आणि पाठलाग करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर दिया मिर्झाने आता भाष्य केलं आहे. 

 

Oct 13, 2023, 02:32 PM IST