Relationship Tips : मला माझ्या पार्टनरसोबत ब्रेकअप करायचंय? ठेच न लागू देता 'हे' नातं 5 टिप्सच्या मदतीने हळूवारपणे संपवा
Tips to Do Breakup with Partner: नातं टिकवणं हे जितकं महत्त्वाचं असतं. तितकंच महत्त्वाचं अनेकदा नातं संपवणं असतं. नातं ज्या हळूवारपणे टिकवतो अगदी तसंच त्यामधून बाहेर पडताना देखील अगदी सहज कुणालाही न दुखावता बाहेर पडणे आवश्यक असतं. या 5 टिप्सच्या मदतीने ते फॉलो करा.
लग्नाआधी जोडीदाराला नक्की विचारा 'हे' प्रश्न; शेवटून दुसरा अतिशय महत्त्वाचा...
Lifestyle Relationship : लग्न करु पाहणारी मंडळी या नव्या प्रवासासाठी अतिशय उत्सुक असतात. पण, त्याआधी काही प्रश्नांची उत्तरं मिळवणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
'या' 5 घाणेरड्या सवयींमुळे मुली कायम मुलांपासून दूर पळतात, तुम्हाला पण या सवयी असतील तर आताच बदला
मुलीला प्रपोज करण्यासाठी किंवा तिला खूश करण्यासाठी मुलांना विविध गोष्टी करायला आवडतात. पण मुलांच्या 'या' 5 गोष्टी मुलींना अजिबातच आवडत नाही
मिठी मारुन झोपण्याचे फायदे, फक्त प्रेमचं नाही तर आरोग्यदेखील सुधारते.
एकत्र मिठी मारुन झोपण्याचे फायदे काय आहेत? एकत्र झोपणे किंवा मिठी मारणे हे केवळ प्रेमाची अभिव्यक्ती नाही तर त्याचे आरोग्य फायदे देखील आहेत. यामुळे ताण कमी होतो, झोप सुधारते आणि नातेसंबंध मजबूत होतात.
Kunickaa Sadanand : विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात मुली? 5 महत्त्वाची कारणे
विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडणं हे अविवाहित तरुण मुलींसाठी मोठ्या संकटापेक्षा कमी नाही. तरी देखील या मुली एवढं मोठं संकट ओढवून घेतात. यामागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग.
काय आहे Hotwifing? वैवाहिक जीवनात स्पार्क आणेल का हा ट्रेंड
नातेसंबंधाच्या दिवसेंदिवस व्याख्या बदलत चालल्या आहेत. नवनवीन ट्रेंड रिलेशनशिपमध्ये येत आहेत. सध्या जोरदार चर्चा आहे ती Hotwifing.
'हा माझ्या टाइपचा आहे'; रिलेशनशिपचा फॉर्म्युला काय? योग्य जोडीदार कसा निवडाल?
जर तुम्ही एखाद्याला विचारले की त्याला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवा आहे, तर उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण प्रत्येकाची निवड वेगळी असते किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, त्यांचा प्रकार वेगळा असतो. शेवटी, तुमचा प्रकार शोधण्याचा अर्थ काय आहे आणि त्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो.
रिलेशनशिपमधील Soft Launch आणि Hard Launch चा अर्थ काय? Gen Z मधील ट्रेंडबद्दल जाणून घ्या
Soft Launch and Hard Launch Relationship : Gen Z यांच्यामध्ये असलेल्या Soft Launch आणि Hard Launch चा अर्थ काय? तो समजून घ्या...
Chanakya Niti : असा निवडा जोडीदार, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषांच्या गुण आणि दोषांबद्दल सांगितले आहे. यासोबतच त्यांनी लग्नाबद्दलही सांगितले आहे.
Relationship Secrets : मुलींना त्यांच्यापेक्षा मोठे जोडीदार का आवडतात? हे आहे त्यामागील मोठं कारण
Age Difference : अभिनेता मिलिंद सोमन आणि त्याची बायको अंकिता यांच्यामध्ये तब्बल 25 वर्षांचा फरक आहे. अशावेळी मनात एकच प्रश्न असतो की मुलींना त्यांच्यापेक्षा एवढ्या मोठा जोडीदार का आवडते?
Relationship : जोडीदाराचा फोन चेक करणे चूक की बरोबर? नात्यावर काय होतो परिणाम
अनेकदा आपण जोडीदाराचा फोन तपासतो. ही सवय चांगली की वाईट.
नवरा कामावरुन घरी येताच तुम्ही करता 'या' 5 चुका; आताच थांबा! नाहीतर क्लेश झालाच म्हणून समजा
Relationship Tips : नवरा घरी येताच, प्रत्येक पत्नीला घरातील वातावरण आल्हाददायक राहावे असे वाटते पण कधीकधी नकळत आपण अशा सवयी अंगीकारतो ज्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. जर तुम्हीही तुमचा नवरा घरी परतताच या 5 चुका (Common Mistakes in Marriage) करत असाल तर आतापासूनच सावध राहा, अन्यथा दररोज भांडणे होऊ लागतील.
Relationship Tips : मुलं की मुली, प्रेमात कोण जास्त धूर्त ? रिलेशनशिपच्या नावाखाली कोण खेळतं Mind Game
Relationship Advice: मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमसंबंध दोघांच्याही वागण्यावरून तयार होतात. जोडीदाराच्या निष्काळजीपणामुळे नाते बिघडते.
Solo Polyamory : लग्न न करता एकापेक्षा अधिक पार्टनर्ससोबत रोमान्स करण्याचा काय आहे हा Gen Z ट्रेंड
जोडीदार शोधण्यासाठी अनेक डेटिंग ऍप्स उपलब्ध आहेत. इथपर्यंत ठिक आहे पण हल्ली एकाचवेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींशी प्रेमसंबंध ठेवल्याच कानावर पडतं. गेल्या काही दिवसांपासून Solo Polyamory हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकमेकांसाठी 'मेड ऑफ इच अदर' असतात 'या' राशीचे लोक; जोडीदारासह राहतात प्रामाणिक, जाणून घ्या 6 राशींबद्दल
दैनंदिन आयुष्यात जर परस्परांमधील समन्वय बिघडला तर केवळ कामावर नाही तर वैयक्तिक संबंधांवर देखील प्रभाव पडतो. वेगवेगळ्या राशी या एकमेकांशी ट्यूनिंग, मैत्री आणि नातेसंबंध निभावण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तेव्हा कोणत्या राशी एकमेकांशी चांगली मैत्री तसेच नातेसंबंध निभावू शकतात याविषयी जाणून घेऊयात.
मुली हल्ली लग्नाला का होत नाहीत तयार? दीर्घकाळ होऊ शकते 'ही' समस्या
आताच्या मुली लग्नाचा विचार फार उशिरा करतात. एवढंच नव्हे तर अनेक मुलींचा अविवाहित राहण्याकडे कल असतो. सुरुवातीला अतिशय ही गोष्ट स्वातंत्र्य देणारी वाटत असली तरीही नंतर याचा दीर्घकाळ परिणाम होतो.
काही माणसं कधीही करु शकतात विश्वासघात; 'या' पाच संकेतांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
Relationship Tips: विश्वासघात... एक असा टप्पा जिथं भल्याभल्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. अनेकदा जवळच्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं हा वार जिव्हारी लागतो.
तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? 'या' 4 पद्धतींचा वापर करताच सत्य समोर येईल
तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देत असेल तर या 4 पद्धतीने तुम्ही त्याच्याकडून सत्य जाणून घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर
पार्टनर चिडखोर आहे! 'या' 5 टिप्सने राग करा शांत; नातं आणखी घट्ट व्हायला होईल मदत
नात्यामध्ये अनेकदा नोक-झोक होत असते पण जर तुमचा जोडीदार रागिष्ट असेल तर मात्र थोडं कठीण होतं. अशावेळी 5 गोष्टींच्या मदतीने तुम्ही जोडीदाराचा राग कमी करु शकता.
लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?
महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?