Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...
Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे.
Jun 6, 2023, 09:36 PM ISTVastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTMarriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!
Husband Wife Relationship: लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.
Jun 6, 2023, 12:15 PM ISTMental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?
Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे?
Jun 3, 2023, 08:01 PM ISTIdeal Age Gap in Couples: सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?
IdeaL Age Gap in Husband Wife: तुम्हाला माहितीये का, काही जाणकारांनी सुखी वैवाहिक आयुष्यामागची कारणं शोधून काढण्यासाठी बरीच निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये 'वय' मोठी भूमिका बजावताना दिसलं.
Jun 3, 2023, 10:59 AM IST
अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून तुम्ही पण म्हणाल, 'अच्छा ! हे असं आहे तर...'
Married Women Relationship: अविवाहित पुरुष विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतो, असा अनेकांना प्रश्न नेहमीच पडतो. अविवाहित पुरुषांच्या नजरेत विवाहित महिलांचे आकर्षण वाढण्याचे कारण काय?, यामागे अनेक मनोरंजक कारणे आहेत.
Jun 2, 2023, 11:07 AM ISTRelationship Tips : नात्यात Emotional धोका या गोष्टींमुळे निर्माण होतो, तुम्हीही व्हा सावधान !
May 30, 2023, 11:26 AM ISTतुमचा प्रियकर किंवा पती ही वाक्ये तुम्हाला ऐकवतो का? मग तो नक्कीच खोटं बोलतोय
अनेक वेळा लोक आपले खरं लपवण्यासाठी खोटे बोलतात. अनेकदा तर चूक लपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी खोटं बोललं जातं. काही लोक असे असतात जे विनाकारण खोटे बोलतात. नात्यामध्ये देखील अनेक जण खोटं बोलत असतात. पण आपण एखादा प्रियकर किंवा पती आपल्या प्रेयसीला किंवा पत्नीसोबत कोणत्या प्रकारचे खोटं बोलू शकतो हे जाणून घेऊया....
May 27, 2023, 07:09 PM ISTRelationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या
Relationship Tips: नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल!
May 26, 2023, 08:33 PM ISTRelationship : या 5 कारणांमुळे तुम्ही स्वत:च्या गरजा जोडीदाराला सांगण्यास ठरता अपयशी
Relationship Tips : अनेकवेळा अनेक जण आपल्या गरजा जोडीदाराला सांगण्यात अपयशी ठरतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. दुसरे कोणीही तुमचे मन वाचू शकत नाही आणि तुमच्या दोघांकडून अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. तुमच्या गरजा वैध आणि महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही त्या पूर्ण करण्यास सक्षम आहात.
May 20, 2023, 03:40 PM ISTशरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
May 19, 2023, 03:05 PM IST
Women Relationship Tips : महिलांकडे पुरुष या 5 गुणांनी आकर्षित होतात, असं काय असतं त्यांच्यात...
Women Relationship : आजकाल मुलं आणि मुली रिलेशनशिपमध्ये असतात. ही गोष्ट आज कॉमन झाली आहे. मुलींना त्यांचा जोडीदार काळजीवाहू, डॅशिंग आणि स्मार्ट व्यक्तिमत्त्व असलेला हवा असतो. ज्याच्यासोबत चालताना त्यांना अभिमान वाटतो. पण मुले आपल्या पार्टनरमध्ये कोणते गुण शोधतात, हेही आज जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या अशा 5 गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर मुले फिदा होतात. जाणून घ्या कोणते आहेत ते गुण.
May 19, 2023, 02:20 PM ISTParenting Tips : तुमची मुलं हट्टी आणि रागीट आहेत? या 5 सोप्या टिप्स वापरुन मुलांचा राग करा दूर
Parenting Tips : घरात लहान मुले असली की घर कसं भरलेलं वाटतं. जर हीच मुलं हट्टी आणि रागीट असतील तर ते घर डोक्यावर घेतात. लहान मुलांच्या रागाचा सामना करणे पालकांसाठी एक आव्हान असू शकते, परंतु संयम आणि सातत्य ठेवून, तुम्ही त्यांना प्रभावीपणे हाताळू शकता आणि त्यांचा रागही शांत करु शकता. रागाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. त्या लगेच जाणून घेऊ घ्या आणि मुलांमधील राग दूर करा.
May 18, 2023, 03:12 PM ISTRelationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स
Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात. जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.
May 17, 2023, 10:35 PM ISTवारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ
Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया
May 8, 2023, 08:08 PM IST