Relationship Tips: मुलींच्या 'या' सवयींना वैतागतात पुरुष; भांडणापर्यंत जाऊ शकतात गोष्टी!
पुरुषांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांच्या जोडीदाराला आवडत नाहीत याविषयी आपण अनेकदा बोलतो. पण आज आपण हेच पाहणार आहोत की मुलांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रियकर किंवा पतीला आवडत नाहीत आणि ज्यामुळे वाद वाढतात.
Feb 16, 2023, 07:22 PM ISTValentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTStrong Relationship: रिलेशनशिपचे मजबूत 'हे' 4 गोल्डन नियम, पार्टनर तुमच्यासोबत काहीही लपवणार नाही...
Relationship Tips : आज-काल नवरा आणि बायकोचे रिलेशन हे त्यांच्या नात्यावर अवलंबून असते. मात्र, हे नातेसंबंध चांगले टिकवून ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर तुम्हाला हे नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी काही टीप्स आम्ही सांगणार आहोत. याचे पालन केले तर तुमच्यातील संबंध अधिक घट्ट होतील.
Feb 12, 2023, 03:12 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTStop! कोणाकडेही 'या' गोष्टी चुकूनही शेअर करू नका... अन्यथा आयुष्यभर पाश्चात्ताप करावा लागेल
Relationship Alert: समाजात वावरताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील एक गोष्ट म्हणजे तुम्ही कोणासोबत काय शेअर करतायत हेही महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया काही टीप्स.
Feb 3, 2023, 12:12 PM ISTRelationship: जोडीदाराला खूश करण्यासाठी फोलो 'या' महत्त्वाच्या Tips... नात्यात कधीही दूरावा येणार नाही!
Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टी आपल्याला समजून घेताना त्रास होतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship News) त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यात येयला लागतो. कधी छोटे छोटे रूसवे फुगवेही मोठ्या भांडणांनाही कारणीभूत ठरू शकतात.
Jan 26, 2023, 03:10 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTRelationships: तीन कारणांमुळे होतो Breakup! अशी चूक केल्यास मुली तात्काळ करतात दूर
Break up Relationship: प्रेम म्हणजे प्रेम असतं...सध्या सोशल मीडियाच्या युगात प्रेम लगेच व्यक्त करता येतं. काही जणांचं प्रेम लगेच जुळतं. कधी कधी या प्रेमात दूरावा निर्माण होतो. तसेच नातं टिकवणं कठीण होतं. प्रेमाचा आदर करणं सगळ्यांना जमतं असं नाही. काही जण जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात.
Jan 2, 2023, 05:14 PM ISTRelationship : तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खरंच कमिटेड आहे का? कसं ओळखाल, 5 टिप्स येतील कामी...
ती व्यक्ती खरचं आपल्यासोबत कमिटेड आहे का कि आपल्याला फसवतोय हे बऱ्याचदा कळत नाही, आणि कसं समजून घ्यायचं याचासुद्धा काही अंदाज येत नाही आणि आपण गोंधळून जातो पण काही खास टिप्स आहेत ज्या तुम्हाला मदत करतील.
Dec 29, 2022, 02:14 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTRelationship Tips: जाहिरातीतच नव्हे तर Real Life मध्ये ही 'या' 5 गोष्टींमुळे मुलांकडे मुली होतात आकर्षित
Relationship Tips: मुलांच्या 'या' 5 गोष्टींमुळे मुली लगेचच होतात super Attract!
Dec 11, 2022, 12:13 PM ISTRelationship Tips: प्रियकराला लग्नाची मागणी घालण्यासाठी घाबरता, मग 'ही' बातमी तुमच्या कामाची
Relationship Tips : 'या' Tricks वापरा आणि बिनधास्त प्रियकराला लग्नासाठी मागणी घाला
Dec 11, 2022, 11:10 AM ISTRelationship Advice : चुकीच्या नात्यात असाल तर 'या' 7 प्रकारच्या मुलांपासून तुम्ही नेहमीच दूर राहा
Relationship मध्ये मुलींनी मुलांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर कठीण होईल जगणं
Dec 5, 2022, 01:13 PM IST
Relationship Advice: तुमचा जोडीदार तुमची फसवणूक तर करत नाही ना? असं ओळखाल
Relationship: आयुष्यभरासाठी जोडीदाराची निवड करताना ही काळजी घ्या, अन्यथा...
Nov 24, 2022, 05:43 PM IST