वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मुंबईतल्या पोलिसाचा मृत्यू?
वरिष्ठांचा जाच सहन न झाल्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.
Oct 28, 2017, 07:49 PM ISTबलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात संतप्त जमावानं आरोपीच्या नातेवाईकांना जबर मारहाण केलीय.
May 12, 2017, 08:05 PM ISTबलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण
बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण
May 12, 2017, 07:46 PM ISTजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:40 PM ISTमोदींच्या आदेशाला भाजप नेत्यांचाच हरताळ, नातेवाईकांना दिली तिकीट
निवडणुकीमध्ये नेत्यांनी नातेवाईकांना तिकीट देऊ नये असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते.
Feb 2, 2017, 08:31 AM ISTसूनेच्या खोलीत लावला सीसीटीव्ही कॅमेरा, सासऱ्याचा 'आंबटशौक'
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक हाय प्रोफाइल फॅमिलीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. यात सुनेने आपल्या सासऱ्यावर खासगी आयुष्य भंग केल्याचा आरोप केला आहे.
Jan 11, 2017, 08:02 PM ISTअतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा या सरकारचा निर्णय
जम्मू-काश्मीर सरकारने एका कथित अतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 13, 2016, 05:26 PM ISTशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, नातेवाईकांचा धक्कादायक आरोप
येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
Dec 6, 2016, 10:48 PM ISTमहाड दुर्घटना : बेपत्ता १५ जणांच्या नातेवाईकांचा धीर सुटला... आणि
महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आज दहाव्या दिवशीही शोध कार्य सुरूच होते. मात्र दहा दिवसांनंतरही अनेक बेपत्तांचे मृतदेह सापडलेले नसल्यामुळं नातेवाईकांची घालमेल आणखीनच वाढली.
Aug 12, 2016, 08:50 PM ISTगुढीपाडव्याला पाठवा हे काही खास मेसेज
मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष...
Apr 8, 2016, 01:22 PM ISTतुमच्या मुलांना जवळच्या व्यक्तींकडूनच धोका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 01:39 PM ISTसलमान खान आणि गौतम गंभीर लवकर होणार नातेवाईक
चित्रपट अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर आता नातेवाईक होणार आहेत. या वर्षी डिसेंबर महिन्यात हे नातं अजून घट्ट होणार आहे. हे नातेसंबंध जुळल्यावर सलमान आणि गौतम गंभीर 'भाईजान' होणार आहेते.
Aug 7, 2015, 02:35 PM ISTनातेवाईकांनी घेतली याकूब मेमन यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 02:58 PM ISTआईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Jun 27, 2015, 09:07 AM IST