reliance news

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी

Richest Indians List : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. पण 2024 या वर्षात त्यांनी नव शिखर गाठलं आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. 

Aug 29, 2024, 04:31 PM IST

Reliance Q4 Results: अंबानीच्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ला 19,299 कोटी रूपयांचा नफा, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा?

Reliance Q4 Results: रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. एशियातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीला यावेळी चांगला नफा (RIL Net Profit) प्राप्त झाला आहे. तुम्हीही या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक (Investors) केली आहे का मग जाणून घ्या संपुर्ण डिटेल्स. 

Apr 21, 2023, 09:01 PM IST

Unbelievable! 'या' अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स उद्योग समुहाची उडी

कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे. 

Nov 4, 2022, 01:04 PM IST

रिलायन्सकडून 5G स्मार्टफोन, त्यावर सर्व फ्री...फोनची किंमतही फ्री सारखीच...याच महिन्यात करणार घोषणा?

रिलायन्स जिओने आपल्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली आहे.

Jun 3, 2021, 08:43 PM IST