reliance

मुकेश अंबानींच्या नोकरीवर संकट

मुकेश अंबानी, सुनिल भारती यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींच्या नोकरीवर संकट आलं आहे.

Aug 5, 2018, 10:25 PM IST

मुकेश अंबानींमुळे गुंतवणूकदार मालामाल

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Jul 12, 2018, 07:03 PM IST

मुकेश अंबानींचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढला, एवढं वेतन मिळणार

मुकेश अंबानी पुढच्या ५ वर्षांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)चे चेअरमन, व्यवस्थापन संचालक म्हणून कायम राहणार आहेत.

Jul 7, 2018, 07:34 PM IST

१५ वर्षानंतर मुकेश अंबानींचा पुन्हा 'हंगामा'

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली.

Jul 5, 2018, 06:55 PM IST

जिओच्या मान्सून हंगामा ऑफरची घोषणा

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली.

Jul 5, 2018, 05:10 PM IST

2999 रुपयांत मिळेल जिओचा नवा फोन 'जियो -2'

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये कंपनीने नवनव्या घोषणा केल्या आहेत.

Jul 5, 2018, 12:38 PM IST

जिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा

4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे. 

Jul 1, 2018, 03:53 PM IST

रिलायन्स जिओची स्पेशल ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानसाठी आता २९९ रुपये

रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी स्पेशळ ऑफर आणली आहे. ही ऑफर 'हॉलिडे हंगामा ऑफर' म्हणून लॉन्च करण्यात आलेय.

Jun 1, 2018, 12:40 PM IST

स्वत:च्या सुरक्षेवर मुकेश अंबानी करतात एवढा खर्च

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 

May 2, 2018, 05:10 PM IST

मुंबईत सुरु असलेली खोदकामं नक्की करतंय कोण?

मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर खोदकामं सुरू आहेत... ही खोदकामं नक्की कोण करतं आणि कशासाठी? हे तुम्हाला माहित असतं का? माहित नसेल तर माहिती करून घ्या... म्हणजे लालबागच्या मेघवाडीतल्या रहिवाशांना जो मनस्ताप सोसावा लागला, तो तुमच्या वाट्याला येणार नाही. 

Apr 11, 2018, 11:59 PM IST

मुंबईत सुरु असलेली खोदकामं नक्की करतंय कोण?

मुंबईत सुरु असलेली खोदकामं नक्की करतंय कोण?

Apr 11, 2018, 11:32 PM IST

संथ काम केल्यावरही रिलायन्सला टोलवाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 09:47 PM IST

पुणे | खेड | रिलायन्सच्या गॅस पाईपालाईनमुळे सुपीक जमिनीची नासाडी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 08:52 AM IST

जिओ देतेय १० जीबी फ्री डेटा, नाही मिळाला तर डायल करा हा नंबर

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीये. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १० जीबी डेटा फ्री दिला जातोय. दरम्यान, कंपनी हा फ्री डेटा जिओ टीव्ही यूजर्सला देतेय. यासोबतच हा फ्री डेटा काही विशिष्ट ग्राहकांनाच दिला जातोय.

Mar 5, 2018, 06:41 PM IST

रिलायन्स जिओचे मोठे यश, युजर्ससाठी मोठी खुशखबर

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने आपला टेक्नोलॉजी पार्टनर सिस्कोसह जिओने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकलाय. 

Mar 1, 2018, 08:39 AM IST