खुशखबर : मार्चनंतरही सुरू राहणार जिओचं मोफत कॉलिंग!
रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.
Feb 18, 2017, 06:33 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटीपार
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपार झालीये. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली.
Feb 16, 2017, 03:11 PM ISTपंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय.
Feb 4, 2017, 05:35 PM ISTजिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा
रिलायन्स जिओनं दिलेल्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा झाला आहे.
Feb 3, 2017, 07:10 PM ISTBSNL ची नवी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर
रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ( BSNL) जोरदार तयारी करत आहे. २०१७ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर देणार आहे.
Dec 6, 2016, 06:51 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची 4जी मोफत डाटा ऑफर
मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ४जीची स्पर्धा दिसून येत आहे. रिलायन्स जिओने ४ जीकडे ग्राहक आकर्षित होण्यासाठी 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग सुविधा सुरु केली. आता या स्पर्धेत व्होडाफोन ही कंपनी उतरली आहे. व्होडाफोन ग्राहांना ४जी डाटा मोफत देणा आहे.
Dec 4, 2016, 10:15 AM ISTरिलायन्स जिओची आजपासून नवी मोफत ऑफर
रिलायन्स जिओने आपली नवी ४ जी योजना आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने नव्या ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजपासून जे युजर जिओची सेवा घेतलील त्यांच्यासाठी ४ महिने इंटरनेट डेटा मोफत असणार आहे.
Dec 4, 2016, 09:59 AM ISTजिओच्या लाईफ फोनमध्ये स्फोट
अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटना घडत असतानाच जिओच्या लाईफ स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची घटना समोर आलीये.
Nov 7, 2016, 01:09 PM ISTरिलायन्सला दणका, मोदी सरकारनं लावला सहा हजार कोटींचा दंड
केंद्र सरकारनं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, BP आणि NIKO या तिन्ही पार्टनरना तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 5, 2016, 04:42 PM ISTखरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट
रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे.
Nov 1, 2016, 05:06 PM ISTजिओ 4जीची फ्री सर्व्हिस मार्च 2017पर्यंत - रिपोर्ट
रिलायन्स जिओ 4जी सर्व्हिस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Oct 24, 2016, 03:22 PM ISTरिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला बंद होत असली तरी तुम्ही असे वापरा वर्षभर फ्री इंटरनेट
रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला जरी बंद होणार असली तरी तुम्ही वर्षभर फ्री इंटरनेट वापरु शकता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना. मात्र, कसे ते आम्ही सांगतो.
Oct 21, 2016, 10:52 PM ISTभारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय
रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.
Oct 21, 2016, 12:08 PM ISTजिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह
रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
Sep 7, 2016, 08:24 PM IST