महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करीत ट्विट केले आहे.
Apr 17, 2021, 03:11 PM ISTतुम्हाला माहितीये का? महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात तयार होतोय रेमडिसिवीरचा कच्चा माल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडिसिवीरची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गीत रुग्णांना डॉक्टरांकडून रेमडिसिवीरचा डोस दिला जातो. कोरोनात हे इंजेक्शन प्रभावी ठरत असते.
Apr 16, 2021, 03:15 PM IST