remedy

रात्री झोप येत नाही, मग करा हे खास घरगुती उपाय

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सततच्या ताण तणावामुळे झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. निद्रानाशावर जाणून घेऊयात काही रामबाण उपाय 

Feb 3, 2024, 06:57 PM IST

राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : आजही अनेक गावे अशी आहेत, जिथे एकमेकांना भेटल्यावर पहिलं 'राम राम' म्हटलं जातं. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना प्रभू रामाचे नाव 2 वेळा म्हटले जाते. अखेर यामागचे रहस्य काय? जाणून घेऊया. 

Jan 17, 2024, 05:47 PM IST

'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील. 

Jul 26, 2023, 11:55 AM IST

मोरपीस नशिब पलटून टाकेल; श्रावण महिन्यात 'हे' उपाय नक्की करा

श्रावण महिन्यात मोराच्या पिसांचे हे उपाय निश्चित करा, समस्यांपासून सुटका मिळेल.

Jul 13, 2023, 11:55 PM IST

Kaal Sarp Dosh : कसा तयार होतो कालसर्प दोष? दोष दूर करण्यासाठी करा 'हे' महाउपाय

Kaal Sarp Dosh : सर्व राशिच्या जातकांच्या कुंडात वेळोवेळी अनेक प्रकारचे योग निर्माण होतात. यामधील काही योग शुभ असतात आणि काही अशुभ माने जातात. या सर्वांमध्ये कालसर्प दोष हा अत्यंत विनाशकारी मानला जातो. 

Jun 8, 2023, 10:03 PM IST

अयोग्य आहाराने वाढतंय रक्तातील High Cholesterol; केवळ 'हा' एक पदार्थ रोखू शकेल

फॅटयुक्त आहार घेणं, व्यायाम न करणं, तर स्मोकिंग आणि ड्रिंकीगमुळे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होते. मुख्य म्हणजे सुरुवातीला याची कोणंतीही लक्षणं दिसून येत नाहीत मात्र हा त्रास वाढल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. 

Nov 12, 2022, 06:31 PM IST

हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर रामबाण उपाय; आजच करून पाहा

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो.

Jun 17, 2022, 07:21 AM IST

डोक्यातील उवांपासून मुक्ती देतील 'हे' उपाय

डोक्यात उवा झाल्या तर त्यांच्यापासून मुक्त होणं खूप कठीण असतं. 

Aug 31, 2021, 11:31 AM IST

तुम्हाला पांढरी मिरी माहित आहे का? ही काळी मिरीपेक्षा जास्त फायदेशीर

आयुर्वेदात पांढरी मिरी एक औषधी वनस्पती मानली जाते. 

Jul 22, 2021, 10:06 PM IST

तुम्हाला रात्री झोप येत नाहीये...मग हे उपाय नक्की करून पहा

आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येणारी समस्या म्हणजे निदानाश. 

Jul 8, 2021, 01:15 PM IST

घरात शांतता राखायचीय, रितेश देशमुखनं सांगतिला मोलाचा उपाय

वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, असं म्हणणाऱ्यांसाठी.... 

 

Oct 4, 2020, 04:31 PM IST

संधीवाताचा त्रास होत असल्यास 'हे' वाचाच...

आर्थराइटिस हा क्रोनिक इंफ्लेमेट्री डिसऑर्डर आहे

Oct 12, 2019, 10:17 AM IST

थ्रेडिंगनंतर होतोय पिंपल्सचा त्रास? करून पाहा 'हे' घरगुती उपाय

थ्रेडिंगनंतर काही दिवसातच पिंपल्स येण्याचा तुम्हांलाही त्रास असेल तर या उपायांनी त्यावर नक्की मात करा. 

Jun 16, 2019, 08:51 AM IST