remove pimples from face

pimple remedy: पिंपल्स एका रात्रीत होतील गायब...नितळ त्वचेसाठी हे उपाय करून पाहाच...

अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तीन अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा. त्यानंतर ही पेस्ट मुरुमांवर लावा. 

Dec 4, 2022, 02:39 PM IST