आरक्षण ठरलं डोकेदुखी, MBBSचे विद्यार्थी डॉ. लहानेंसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा १२.०० वाजल्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली
May 10, 2019, 12:50 PM ISTथॅलेसेमियाग्रस्तांना उच्च शिक्षणात पाच टक्के आरक्षण
25 व्या आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कार्यक्रम
May 6, 2019, 01:51 PM ISTनागपूर| पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरक्षण नाही
नागपूर| पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरक्षण नाही
May 2, 2019, 08:45 PM ISTमुंबई : आरक्षणाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचा एल्गार
मुंबई : आरक्षणाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचा एल्गार
Apr 9, 2019, 03:50 PM ISTसायन रुग्णालयात आरक्षणाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन
खुल्या प्रवर्गात जागा कमी झाल्याने आंदोलन
Apr 9, 2019, 02:12 PM ISTमुंबई : शिक्षणात आरक्षण १०३ टक्क्यांवर
मुंबई : शिक्षणात आरक्षण १०३ टक्क्यांवर
Mar 7, 2019, 06:15 PM ISTमुंबई | शाळासंलग्न महाविद्यालयांचा कोटा कमी होणार
मुंबई | शाळासंलग्न महाविद्यालयांचा कोटा कमी होणार
Mar 7, 2019, 03:40 PM ISTशिक्षणात आरक्षण १०३ टक्क्यांवर; सरकारकडून जनतेची फसवणूक उघड
आरक्षणाचा हा पेच आता कसा सोडवायचा? असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञांसमोर आहे
Mar 7, 2019, 10:56 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये सवर्ण आरक्षण, ३७० कलममधील काही अटी शिथील
जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवरील नागरिकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ३७० कलममधील काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत.
Feb 28, 2019, 10:32 PM ISTधनगर समाजाचा एल्गार, मुंबईकडे निघाली पदयात्रा
धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हा अखेरचा लढा आहे. दरम्यान, मुंबईकडे धनगर समाजाने कूच देत असताना सायन - पनवेल मार्गावर कळंबोळी येथे केला रास्तारोको केला.
Feb 27, 2019, 06:01 PM ISTमुंबई | ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का लावू नका
Mumbai OBC Leaders Demand Dont Hit OBC Reservation For Maratha And Dhangar Reservation
ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का लावू नका
मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार
५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.
Feb 23, 2019, 11:00 PM IST