reservation

मराठा आरक्षणानुसार २३ जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र देणार नाही, सरकारची हमी

मराठा आरक्षणाच्या कायद्याला आव्हान देण्यारी याचिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.

Dec 19, 2018, 03:27 PM IST

आरक्षणासाठी धोबी समाजाचं कपडे धुवून आंदोलन

धोबी समाजाचं अनोखं आंदोलन

Dec 17, 2018, 07:52 PM IST

धनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी

मराठा तसेच धनगरांपाछोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय.  

Dec 4, 2018, 07:38 PM IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे उपोषण अखेर मागे

आझाद मैदानावरील मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतले आहे.  

Nov 29, 2018, 07:47 PM IST

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी

Nov 29, 2018, 01:52 PM IST

आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे आज जनआक्रोश आंदोलन

 या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत. २७ टक्के आरक्षण १९ टक्क्यांवर आणलं आहे.

Nov 29, 2018, 11:20 AM IST

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं

तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा 

Nov 27, 2018, 06:25 PM IST

मराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा

Nov 27, 2018, 05:01 PM IST

4 वर्षानंतरही आरक्षण न मिळाल्याने धनगर समाज भाजप सरकारवर नाराज

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अजून अमंलात नाही. 

Nov 21, 2018, 05:33 PM IST

आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद : विखे-पाटील

विखे-पाटलांची सरकारवर टीका

Nov 19, 2018, 10:33 AM IST

देशातील आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही- नितीश कुमार

समाजातील उपेक्षित जाती समूहांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती.

Nov 1, 2018, 10:51 AM IST

मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर

 धनगर समाजाची स्थिती चिंताजनक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Oct 14, 2018, 10:58 AM IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे

चंद्रकांत पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला राग व्यक्त केला. 

Oct 2, 2018, 10:33 PM IST

खाजगी कंपन्यांना आधार मागण्याचा हक्क नाही - सर्वोच्च न्यायालय

आधार कार्ड हल्ला करणं म्हणजे लोकांच्या अधिकारावर आणि संविधानावर हल्ला करण्यासारखं

Sep 26, 2018, 12:01 PM IST