reservation

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

Sep 21, 2023, 08:57 PM IST

मोदी सरकारच्या 'या' निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?

Sonia Gandhi On Women Reservation Bill: सोनिया गांधी यांनी संसदेमध्ये महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करताना 'माझे जीवनसाथी' असं म्हणत राजीव गांधी यांचा उल्लेख केला.

Sep 20, 2023, 12:54 PM IST

महिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये....'

Kangana Ranout on Women Reservation Bill: यामुळे सरकारची विचारधार कळते. जिथे महिलेचा सन्मान होतो तिथेच लक्ष्मी वास करते. देश यशस्वी हातांमध्ये आहे. ही आजच्या सेशनमधून प्रेरणा मिळत असल्याचेही कंगनाने सांगितले. 

Sep 19, 2023, 06:57 PM IST

महिलांना 33% आरक्षण, 15 वर्षांचा कालावधी अन्...; 'नारी शक्ति वंदन अधिनियम'बद्दलचे 10 Facts

10 Fats about Nari Shakti Vandan Adhiniyam: नव्या संसदेमध्ये आजपासून कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडलं.

Sep 19, 2023, 03:28 PM IST

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक आहे तरी काय? लागू झाल्यास नेमका काय बदल होणार?

What Is The Women Reservation Bill: संसदेच्या विशेष सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र हे विधेयक नेमकं काय आहे? कधी ते पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि त्याने नेमकं काय होणार?

Sep 19, 2023, 10:47 AM IST

Maharastra Politics : 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर...', रोहित पवारांचा सणसणीत टोला!

Rohit Pawar On Contract Employees : कंत्राटी भरतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Sep 12, 2023, 02:48 PM IST
Vijay Wadettiwar On BJP Maratha Reservation OBC Issue PT1M2S

जातनिहाय जनगणना का होत नाही? वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar On BJP Maratha Reservation OBC Issue
Vijay Wadettiwar, BJP, Maratha Reservation, OBC Issue, Reservation OBC, Reservation, OBC
जातनिहाय जनगणना का होत नाही? वडेट्टीवार यांचा सवाल

Sep 9, 2023, 02:20 PM IST

देशात तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावं जोपर्यंत...; मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मोहन भागवतांचं विधान

Mohan Bhagwat On Reservation: राज्यामध्ये मराठा आंदोलनावरुन आंदोलन पेटलेलं असतानाच नागपूरमधील एका कार्यक्रमाध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आहे.

Sep 7, 2023, 06:39 AM IST

आरक्षणावरुन देशात पुन्हा वाद पेटणार? रोहिणी आयोगाच्या अहवालावरुन मतभेद

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीआधी देशात पुन्हा एकदा वाद होण्याचा मुद्दा तयार झाला.. कारण ओबीसी उपजातींना आरक्षणासंदर्भातला रोहिणी अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आलाय. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असा हा अहवाल आहे.

Aug 2, 2023, 08:32 PM IST

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस

Konkan Railway Special Train : यंदा श्रावण अधिक मास आल्यामुळे गणपतीचं आगमन उशिरा असले तरी चाकरमान्यांना कोकणात गौरी, गणपतीसाठी जाण्याचे वेध लागले आहेत. अशावेळी चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून रेल्वे आणि एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. 

Jul 23, 2023, 08:37 AM IST