resham khan

अॅसिड हल्ल्यातून देखील न खचता उभी राहिली ही मुलगी...

मुंबई : २१ वर्षीय मॉडेल रेशम खान. हिच्यावर अज्ञातांनी तिच्या वाढदिवसादिवशीच अॅसिड हल्ला केला. भाजलेल्या चेहऱ्यामुळे घराबाहेर पडण्याची तिला भीती वाटू लागली.

Sep 6, 2017, 07:47 PM IST