residential area

Kolhapur। कोल्हापूरला पुराचा वेढा

Kolhapur panchaganga River water in Residential area

Jul 26, 2024, 10:15 AM IST

मुंबई | अजगर सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण

मुंबई | अजगर सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण

Dec 26, 2019, 03:30 PM IST

सातारा | घरांवर कोसळली दरड

सातारा | घरांवर कोसळली दरड

Jun 30, 2019, 04:30 PM IST

सलग तिस-या वर्षी अस्वलीने पिलांना तिथेच दिला जन्म

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात सलग तिस-या वर्षी अस्वलीने पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. एखाद्या जंगलात नाही तर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात अस्वलीने पिलांना जन्म दिलाय. 

Jan 15, 2018, 09:38 AM IST

चंद्रपूर | वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 217 बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 08:48 PM IST

भर रस्त्यात जेव्हा फिरत होते सिंह

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. गुजरातमधील जुनागडमध्ये रात्रीच्या वेळी भर रस्त्यात सिंह वावरतांना दिसत आहेत.

Oct 5, 2016, 12:34 PM IST

सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात ‘मगर’!

सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण तिथं वावर आहे मगरीचा...
सोलापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. उद्यान विभागाच्या वन्य प्राणी विभागातून दोन वर्षांपूर्वी मगरीची पिल्ले बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाही. नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल अडीच वर्ष झाली तरीही उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही.

Oct 29, 2013, 01:49 PM IST

लष्कराची गोळी गरीबांच्या दारी

लष्कराच्या हद्दीतून सुसाट सुटलेल्या गोळीनं नाशिकच्या पांडवनगरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची झोप उडवली आहे. लष्करी हद्दीत नियमित सुरु असणाऱ्या गोळीबार सरावातली एक गोळी थेट एका घरामध्ये थडकली. यात कुठलीही हानी झाली नाही पण चार दिवसांत अशी दुसरी घटना घडल्यानं इथले लोक जीव मुठीत धरुन जगत आहे.

Nov 9, 2011, 03:11 PM IST