results

थेरेसांचा अतिविश्वास नडला, बहुमत मिळवण्यात अयशस्वी

एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांचा अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चिततेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.

Jun 9, 2017, 10:55 PM IST

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज

आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.. दुपारी बारावाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर होतील. 

May 28, 2017, 08:35 AM IST

उद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

May 23, 2017, 01:08 PM IST

तुमच्या जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष? पाहा संपूर्ण यादी

राज्यात जि. प. अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झालीये.  9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत. तर शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादीचे पाच ठिकाणी अध्यक्ष झालेत. या सगळ्या २५ जिल्हा परिषदांची आकडेवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात. 

Mar 21, 2017, 07:26 PM IST

बारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे

बारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे 

Mar 15, 2017, 06:21 PM IST

'इस थप्पड की गूंज लॉस अँजेलिस तक सुनाई दे रही है'

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर याच्या प्रतिक्रिया आता ट्विटरवरही उमटू लागल्या आहेत.

Mar 11, 2017, 05:39 PM IST

गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत

 गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Mar 11, 2017, 10:42 AM IST

दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास

गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. 

Mar 10, 2017, 10:14 PM IST

टेन्शन वाढलं! रणसंग्रामात कोण मारणार बाजी?

मुंबई महापालिकेसह दहा महापालिका आणि 25 जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांवर कोणाचं वर्चस्व रहाणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Feb 23, 2017, 07:07 AM IST