कमी पगार असणाऱ्यांसाठी गुंतवणुकीचा सोपा मंत्र; याच्या वापरानं श्रीमंतीच्या दिशेनं टाका पुढचं पाऊल
Investment Planning : श्रीमंत मी होणार...! असं म्हणत अनेकजण जीवनात आर्थित स्थैर्य येण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे समाधानकारक ठेवी असतील अशी स्वप्नही पाहतात.
Dec 13, 2024, 12:08 PM IST
Saving Formula : 'हे' सूत्र तुम्हाला बनवणार श्रीमंत, काय आहे 50:30:20चं गणित?
Saving Formula : आज आम्ही तुमच्यासाठी श्रीमंत होण्याची गुरुकिल्लीतील एक सूत्र आणलं आहे. 50:30:20चं हे गणित तुम्हाला नक्की मालामाल करतील.
Jul 11, 2023, 01:35 PM ISTतुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTआता कर्मचारी कंपनीच्या परवानगी शिवाय आपला PF काढू शकतात!
भविष्यनिर्वाह निधीच्या (PF) रकमेसाठी आता कंपनीच्या अनुमतीची गरज भासणार नाही. नव्या नियमांनुसार, भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी थेट भविष्यनिर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओकडे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला PFचे पैसे सहज उपलब्ध होऊ शकतात.
Dec 2, 2015, 01:03 PM IST