बोनस किंग अनुप कुमारचा कबड्डीतून 'काढता पाय'
सर्वाधिक गुण घेणाऱ्यांच्या टॉप-१० च्या यादीत तो ६ व्या स्थानी आहे.
Dec 20, 2018, 02:05 PM ISTपदार्पणाआधीच अंबाती रायुडूचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
Nov 4, 2018, 04:09 PM ISTमैदानात ब्राव्होचं वादग्रस्त वर्तन, चौकशी सुरु झाल्यावर निवृत्तीचा निर्णय
वेस्ट इंडिज टीमचा ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.
Oct 25, 2018, 05:56 PM ISTश्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार!
श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Oct 22, 2018, 05:14 PM ISTप्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती
२००७-०८ सालच्या सीबी सीरिजमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Oct 21, 2018, 05:23 PM ISTभारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती
भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.
Sep 12, 2018, 06:35 PM ISTभारताचा फास्ट बॉलर आरपी सिंगची निवृत्तीची घोषणा
२००७ साली धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
Sep 5, 2018, 04:03 PM ISTझुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
६८ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये घेतल्या ५६ विकेट
Aug 25, 2018, 04:44 PM ISTऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉनसनची क्रिकेटमधून निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मिचेल जॉनसननं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Aug 19, 2018, 06:55 PM ISTपाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या चंदू चव्हाणला मोजावी लागणार दुहेरी किंमत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 2, 2018, 01:00 PM IST'धोनीलाच निवृत्तीचा निर्णय घेऊ द्या'
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे.
Jul 22, 2018, 06:03 PM ISTम्हणून धोनीनं अंपायरकडून बॉल घेतला, रवी शास्त्रीचं स्पष्टीकरण
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला.
Jul 19, 2018, 06:15 PM ISTअंपायरकडून बॉल घेतल्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला.
Jul 18, 2018, 09:36 PM ISTक्रिकेटनंतर आता मोहम्मद कैफची राजकारणातूनही निवृत्ती
क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता मोहम्मद कैफ यानं राजकारणातूनही संन्यास घेतला आहे.
Jul 15, 2018, 05:35 PM ISTपेजे सेलेन्सकी: फिल्ड हॉकीमधून निवृत्त होऊनही चर्चेत असणारी खेळाडू
स्कूलमध्येच तिला हॉकीचा नाद लागला. पुढे लवकरच ती स्कूलच्य हॉकी संघात सहभागी झाली.
Jul 11, 2018, 02:18 PM IST