rhea chakraborty jail days

जेलमध्ये 28 दिवस काय करायची रिया चक्रवर्ती? अभिनेत्रीने प्रथमच केला खुलासा

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत रियाने 2020 मध्ये तुरुंगात असतानाचे तिचे अनुभव शेअर केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला 28 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं.

Oct 27, 2023, 04:10 PM IST