२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार
जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते. देशातील तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. हे वाढते तापमान भात शेतीस पोषक नाही. असेच जर तापमान वाढत राहिले तर २०३० पर्यंत उत्पादन कमी होऊन तांदळाची टंचाई भासू शकते.
Apr 22, 2017, 01:25 PM ISTगोरगरिबांच्या रेशनचा बुलढाणा जिल्ह्यात सर्रास काळाबाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:41 PM ISTगोरगरिबांच्या रेशनचा बुलढाणा जिल्ह्यात सर्रास काळाबाजार
काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याच्या उद्देशाने एका गोदामात दडवून ठेवलेला १८४ कट्टे तांदूळ नांदुरा तहसीलदारांनी जप्त केला आहे.
Apr 4, 2017, 07:42 PM ISTजाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे योग्य...भात की पोळी?
हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले आजार, ताणतणाव लक्षात घेता अनेकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरुक झालेयत. काही लोक तर वेगळं काही खाण्याआधी शंभरदा विचार करतात खावे की नाही.
Dec 24, 2016, 10:13 AM ISTतांदळाचे हे आहेत अनेक फायदे
रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत.
Jul 25, 2016, 10:42 AM ISTदररोज भात खात आहात का? तर हे जरुर वाचा...
तुम्ही जेवणात भात घेत असाल तर तसेच भाताचे शौकीन असाल तर हे जरुर वाचले पाहिजे. आपल्या शरीरावर भाताचा काय परिणाम होत आहे.
Jun 23, 2016, 03:32 PM ISTभाताचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील!
तुम्ही तुमच्या घरी तांदूळ शिजवण्यासाठी नक्कीच प्रेशन कुकर किंवा इलेक्ट्रिक कुकरचा वापर करत असाल... परंतु, तुमच्या आजीच्या काळात मात्र मोठ्या टोपात तांदूळ शिजवले जात असत.
Mar 31, 2016, 10:16 PM ISTहमीभाव न मिळाल्याने ८४ हजार क्विंटल भात गोदामात सडतेय
भाताला हमीभावाबरोबरच २०० रुपये बोनस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केला खरा. मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यात यंदाही एकही भात खरेदी केंद्र सुरु झालेलं नाही. दुसरीकडे ८४ हजार क्विंटल भात जिल्ह्यातील गोदामात सडत पडतेय.
Dec 19, 2015, 07:54 AM ISTव्हिडिओ : चीनमध्ये बनवतात कोबी, अंडे आणि तांदूळ 'नकली'
चीनमध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू नकली बनवल्या जातात हे कळाले तर खरे वाटणार नाही. नकली वस्तूंपासून सावधान हे वाक्य बराच वेळा ऐकले असेल वाचलेही असेल. परंतु चीनमध्ये बनलेल्या काही वस्तू बघून हे ही नाही कळू शकणार की या वस्तू खऱ्यात की खोट्या, यापासून सावधान राहणे तर खूपच कठीण काम आहे.
Dec 2, 2015, 10:13 AM ISTआता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:31 AM ISTआता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?
सर्वसामान्यांच्यात ताटातून वरण गायब झाल्यानंतर आता भातही गायब होण्याची चिन्हे आहेत.
Nov 16, 2015, 08:45 PM ISTआता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?
आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?
Nov 16, 2015, 08:32 PM ISTव्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...
व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते.
Aug 11, 2015, 12:14 PM ISTभारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक
भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.
Jul 27, 2015, 03:31 PM IST