कोकणात भात पेरणीला सुरूवात
मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
Jun 12, 2015, 07:18 PM ISTमहाप्रसादाच्या तांदळामध्ये अळ्या-किडे!
महाप्रसादाच्या तांदळामध्ये अळ्या-किडे!
Apr 17, 2015, 03:12 PM ISTशिर्डीतील साईभक्तांच्या भोजन तांदळात किडे-अळ्या
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या प्रसादालयात साईभक्तांच्या भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळामध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. या निकृष्ट प्रतीच्या तांदळाचा वापर आता संस्थांननं थांबविला आहे. या प्रकरणी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी या संबधितांना नोटीसा बजावल्या असून तांदळाचा साठा असलेली गोडाऊन्स सील करण्यात आली आहेत.
Apr 17, 2015, 11:41 AM ISTतांदळावर लिहलं साई चरित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 10:30 AM ISTशाळेत भात खाल्ला; ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा
शाळेत भात खाल्ला; ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा
Jan 3, 2015, 09:38 PM ISTअपचन टाळण्यासाठी खा दही-भात
नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.
Jun 18, 2014, 04:50 PM IST१ रूपये किलो तांदळामुळे लोक दारूच्या आहारी-शंकराचार्य
पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी छत्तीसगढ सरकारच्या एका रुपयात तांदूळ योजनेचा समाचार घेतला.
Mar 4, 2014, 09:42 PM ISTभूक लागल्यावर किती खायचे?
आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.
Dec 11, 2012, 08:06 PM ISTभात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?
भात (राईस) आणि शेंगदाणे खाण्याने तुमचा कोलेस्ट्रेरॉल वाढतो, असा समज आहे. मात्र, यातील महत्वाची बाब कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे गैरसमज होतात. शेंगदाणे आणि भात खाण्याने तुम्हाला चांगली एनर्जी मिळते, हे मात्र नक्की. तुमच्या उत्साह वाढीस लागतो.
Dec 6, 2012, 01:54 PM ISTबदाम फिरनी
साहित्य : १२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड.
Oct 22, 2012, 07:39 PM ISTपावणे दोन लाखांचा तांदूळ जप्त
पिंपरी चिंचवड मध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या तांदळाची पोती काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तांदळाचा ट्रकही ताब्यात घेतलाय.
Jul 22, 2012, 11:49 PM ISTगव्हानंतर आता भाताची नासाडी
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या किन्हवली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेला ३०० क्विंटल भात सडून गेला आहे.
Dec 9, 2011, 03:56 PM IST