richest indian cricketer

कधी माधुरीसोबतचे अफेअर.. तर कधी फिक्सिंगचे चक्कर, 'या' भारतीय क्रिकेटरची कहाणी आहे फिल्मी

Cricketers Love Story: भारतीय क्रिकेट संघात  असा एक खेळाडू होता ज्याच्या खेळापेक्षा त्याच्या अन्य गोष्टींचीच चर्चा जास्त होती. 

Oct 16, 2024, 10:56 PM IST

Richest cricketer : धोणी, कोहली नाही तर हा आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, पाहा टॉप10 मध्ये किती भारतीय खेळाडू

जगात फुटबॉलनंतर (Football) क्रिकेट (Cricket) खेळाची लोकप्रियता आहे. अनेक क्रिकेटपटू तरुणांचे आयकॉन आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूचे कपडे, त्याचं लूक, हेअर स्टाईल चाहत्यांकडून फॉलो केली जाते. एकदा का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं की खेळाडू लाखो-करोडोंनी कमाई करतात. त्यातच विविध क्रिकेट लीगमधूनही त्यांची कमाई होते. जाहीरातीतूनही (Advertisement) त्यांना बराच पैसा मिळतो. अर्थात त्यामागे त्यांची मेहनत आणि कष्टही तितकेच असतात. चला तर आज जाणून घेऊया क्रिकेट जगतातील टॉप-10 श्रीमंत खेळाडू कोण आहेत. 

Mar 14, 2023, 08:52 PM IST