rimi sen

अभिनेत्री रिमी सेनचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का; फोटो पाहून ओळखणंही कठीण

रिमी सेनने सलमानसोबत हिट चित्रपट दिले आहेत. 

Jul 22, 2022, 10:17 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला 4 कोटींचा गंडा; अशी फसवणूक याआधी पाहिलीच नसेल

अभिनेत्रीकडून गुंतवणुकीच्या नावानं 4 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. 

Mar 31, 2022, 10:09 AM IST

अभिनयाला बाय म्हणत 'या' अभिनेत्रीचे राजकारणात पदार्पण !

गोलमाल, हंगामा या चित्रपटातील अभिनेत्री रिमी सेन पुन्हा एकदा वेगळ्या रूपात आपल्या समोर येणार आहे.

Sep 15, 2017, 12:17 PM IST

भाजपमध्ये रिमी सेनचा प्रवेश, सनी देओलच्या सहभागाची शक्यता

नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धेक रिमी सेन भारतीय  जनता पक्षात सामील झाली. तसेच तिच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री-मॉडेल कशिश खाननेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बॉलिवुड अभिनेता सनी देओलही पक्षात सामील होऊ शकतात. 

Jan 24, 2017, 05:27 PM IST

बिग बॉस ९ : शॉकिंग... रिमी सेन आज रात्री शोमधून बाहेर पडणार

बिग बॉस ९ च्या एलिमिनेशनमध्ये आज रात्री सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. शो मधील सर्वात अनुत्साही सदस्य रिमी सेन हिला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Nov 30, 2015, 10:10 AM IST

बिग बॉसमधून बाहेर पडण्याच्या निर्णय तिने घेतला मागे

बिग बॉसमध्ये ज्या स्पर्धकांना स्वत:हून बाहेर पडायचं असेल तो बाहेर पडू शकतो अशी ऑफर देण्यात आली होती. रिमी सेन ही बाहेर पडण्याच्या तयारीत होती पण ती बाहेर पडलीच नाही.

Nov 27, 2015, 11:14 PM IST

रिमी सेनसाठी इतकी मोठी रक्कम मोजून 'बिग बॉस'नं चूक केली?

पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घराचा एक भाग असलेली आणि तरीही या स्पर्धेत सहभागी नसलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री रिमी सेन... या अभिनेत्रीला या कार्यक्रमात आणण्यासाठी किती पैसे मोजले गेले असतील, याची कल्पना तुम्हाला आली तर तुम्हालाही धक्का बसेल... 

Nov 19, 2015, 04:36 PM IST

Bigg Boss 9: रिमी सेन जगासमोर रडल्यानंतर तिच्या आईने गुपीत उघड केलं

 बिग बॉसच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की कोणताही सदस्य बंद आहे आणि तो घरातून बाहेर येण्यासाठी विनवण्या करीत आहे. पण या सिझनमध्ये वेगळं घडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानशी बोलताना अभिनेत्री रिमी सेन भावूक झाली आणि ढसाढसा रडली. सलमानला तिने घराबाहेर जाण्याची विनंती केली. 

Oct 28, 2015, 10:08 PM IST