rinku rajguru is not this is the real name

रिंकू राजगुरु नाही, हे आहे 'आर्ची'चं खरं नाव; तुम्हाला माहित होतं?

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सैराट सिनेमातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एखादी सर्वसामन्य मुलगी एका रात्रीत स्टार झाली आणि तिचं नशिबच पलटलं. सैराट सिनेमात तिने आर्चीची भूमिका साकारली. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी इकती डोक्यावर घेतली की, सगळीकडे लोकं तिला पाहण्यासाठी गर्दी करु लागले. 

Jan 3, 2024, 12:38 PM IST