भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'
भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय.
Feb 20, 2018, 05:13 PM ISTगुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणी नरेंद्र मोदींना हायकोर्टातही क्लीन चीट
गुजरात हायकोर्टानं २००२ सालच्या गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणात दिवंगत माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका रद्द केलीय. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय.
Oct 5, 2017, 06:56 PM ISTहाणामारीत एकाची हत्या, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
दोन गटात झालेल्या हाणामारीतून एकाचा खून झाल्याची घटना शिर्डीच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस इथं घडली. अविनाश कापसे असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 23, 2016, 10:03 PM ISTव्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला.
Sep 4, 2015, 05:37 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, दंगलीतल्या आरोपींचा संचार!
सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दंगलीतल्या आरोपींचा आधार घेतल्याचं दिसतंय. २००९ मध्ये सांगलीत दंगल भडकावणा-या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही ठोकलं तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.
Jul 1, 2013, 05:31 PM IST