Rishabh Pant: ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा
Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला नाही. पंतला दंड ठोठावण्यात आला होता आणि आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर तीन सामन्यांतून एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
May 13, 2024, 09:11 AM ISTIPL 2024 : नेमकी चूक कोणाची? ऋषभला वाचवण्यासाठी सौरव गांगुलीचा 'या' खेळाडूवर घणाघाती आरोप
Sourav Ganguly blaming Sanju Samson : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant suspended) याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावर सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर संजू सॅमसनवर आरोप करण्याचा प्रयत्न केला.
May 12, 2024, 04:33 PM ISTRishabh Pant चं निलंबन, आरसीबीविरुद्ध कोण असेल दिल्लीचा कॅप्टन? रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव
Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याला बीसीसीआयने 30 लाखांचा दंड ठोठावला असून त्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्यासाठी निलंबित देखील केलं आहे.
May 11, 2024, 10:40 PM ISTBCCI ची मोठी कारवाई! दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड
Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.
May 11, 2024, 03:53 PM ISTT20 WC Squad : ऋषभ मानलं रे भावा...! 16 महिन्यांचा वनवास संपवून टीम इंडियामध्ये शानदार एन्ट्री
Rishabh Pant In T20 WC Squad : दुखापतीने खचला नाही, परिस्थितीशी नडला अन् पुन्हा ऋषभ पंतने टीम इंडियामध्ये कमबॅक केलं. मात्र, गेल्या 16 महिन्यांचा प्रवास ऋषभसाठी साधासुधा नव्हता.
Apr 30, 2024, 05:08 PM ISTIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा Video
Shah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Apr 29, 2024, 09:52 PM ISTटी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियात मोठी घडामोड, हार्दिक पांड्याला धक्का... 'हा' खेळाडू असणार नवा उपकर्णधार
T20 World Cup 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2024, 09:08 PM ISTT20 World Cup 2024 : टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार? हार्दिक पांड्याला मिळणार नारळ?
T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.
Apr 29, 2024, 08:50 PM ISTShubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
Apr 25, 2024, 07:57 AM ISTGT vs DC : ऋषभ पंत इज बॅक! 6,4,6,6,6... गुजरातच्या मोहित शर्माला दाखवलं आस्मान; पाहा Video
Rishabh Pant, IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ऋषभने मोहित शर्माला तब्बल 31 धावा चोपल्या अन् आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आपल्या नावावर अर्ज भरला आहे.
Apr 24, 2024, 10:19 PM ISTIPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे
Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?
Apr 24, 2024, 04:29 PM ISTDC vs GT: प्लेऑफच्या शर्यतीत कोण मारणार बाजी, पंत की गिल? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024, DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरात एकमेकांशी भिडणार. या दोन्ही संघांचा प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न असणार आहे. पाह आजच्या सामन्यातील पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड...
Apr 24, 2024, 12:58 PM ISTआयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की
T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.
Apr 23, 2024, 02:51 PM ISTSRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, 'तू कधीच शरमेनं..'
Gavaskar Message To Rishabh Pant: दिल्लीच्या संघाला हैदराबादच्या संघाने पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दिल्लीने यंदाच्या स्पर्धेतील पाचवा सामना गमावला आहे. दिल्लीच्या संघाला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आहे. दिल्लीची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.
Apr 21, 2024, 10:06 AM ISTIPL 2024 : 21 वर्षाच्या वयात मुंबईच्या 'या' खेळाडूने आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या 33 व्या सामन्यात दोघं संघांच्या फलंदाजांकडून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळाले. मुंबईने या सामन्यात पंजाबसमोर 193 धावांचे आव्हान दिले होते, बदल्यात पंजाबचे फंलदाज फक्त 183 धावांपर्यंतच मजल मारू शकले आणि या सामन्यात मुंबईने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला आहे. तर यासोबतच पंजाबविरूद्ध मुंबईच्या सामन्यात अनेक रेकॉर्डही मोडले गेलेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या 21 वर्षीय युवा फलंदाजाने अशाच एका अनोख्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Apr 19, 2024, 08:49 PM IST