rishi sunak parents

Viral Video : ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak आणि पत्नी अक्षता मूर्ती यांना पोलिसांनी का फटकारलं?

Rishi Sunak Viral Video : सोशल मीडियावर भारतीय वंशाचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान  ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. खुद्द पंतप्रधानांनी नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलिसांनी फटकारलं आहे. काय झालं नेमकं जाणून घ्या. 

Mar 16, 2023, 08:00 AM IST

'मी जन्माने हिंदूच...', ऋषी सुनक यांचे गौरवोद्गार, ब्रिटनचे पंतप्रधान घेणार भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ

ऋषी सुनक यांच्या रुपात ब्रिटनला सर्वात तरूण आणि पहिलाच मूळ भारतीय वंशाचा पंतप्रधान लाभला

Oct 25, 2022, 10:25 PM IST

शेम टू शेम... Rishi Sunak पंतप्रधान पण नेहरा होतोय ट्रेंड, नेटकऱ्यांना काहीही सुचतं!

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान (Rishi sunak prime minister) झाल्याने भारतात आशिष नेहरा ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळतंय.

Oct 25, 2022, 12:20 AM IST

ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या Rishi Sunak यांनी जपली भारतीय संस्कृती

त्यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर करण्यात आला आहे.

Aug 26, 2022, 06:36 PM IST