rishikesh deshmukh

ACB Maharashtra : सरकारी अधिकाऱ्याला तब्बल 8.5 लाखांची लाच घेतना रंगे हात अटक; औरंगाबादमध्ये खळबळ

या अधिकाऱ्याने एक दोन नाही तर तब्बल साडे आठ लाखांची लाच घेतली आहे. लाचखोरीचे हे आजपर्यंतच सर्वात मोठं प्रकरण असल्याचे समजते. 

Feb 6, 2023, 08:57 PM IST

Money Laundering Case : अनिल देशमुख यांच्या मुलांना न्यायालयाचे समन्स

Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले आहे. 

Feb 4, 2022, 12:46 PM IST

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा EDचा समन्स

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने (Enforcement Directorate) पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावला आहे.  

Jul 30, 2021, 06:56 PM IST