तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते; S#* कॉमेडी चित्रपट करण्यावर Riteish Deshmukh च मोठ वक्तव्य
Riteish Deshmukh नं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Dec 16, 2022, 03:36 PM ISTRiteish and Genelia Deshmukh यांच्या कंपनीच्या चौकशीचे आदेश
रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ; सहकार मंत्र्यांकडून कंपनीच्या चौकशीचे आदेश... रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Nov 28, 2022, 03:26 PM IST
Ritesh Deshmukh च्या लेकाच्या वाढदिवसाला जमलं बॉलीवूड ; तैमूरची खास हजेरी
Ritesh Deshmukh Son Riaan Birthday: गिफ्ट, केक, डान्स, पार्टीचा धूम या सोहळ्यात होताच परंतु अगदी साधेपणानंही हा वाढदिवस साजरा झाला. 'विंटर कार्निव्हल' अशी या बर्थडे पार्टीची थीम होती अशी माहिती कळते.
Nov 27, 2022, 12:04 PM IST'आवड होती म्हणून आणि आता वेड आहे म्हणून...', Genelia Deshmukh च्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर आला समोर
Genelia Deshmukh आणि Riteish Deshmukh हे पहिल्यांदा एकत्र एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या नव्या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 24, 2022, 04:40 PM ISTviral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया
रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..
Nov 7, 2022, 02:23 PM ISTरितेश का म्हणतोय 'बायकांना डोक्यावर बसवालं तर...' नक्की काय बिनसलंय ?
रितेश देशमुखनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Nov 7, 2022, 11:51 AM ISTपापाराझींकडून पाच पाच रुपये का मागू लागला रितेश देशमुख? Video Viral
रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 6, 2022, 12:10 PM ISTGood News : कुणी तरी येणार, येणार गं...! रितेश-जिनिलिया पुन्हा होणार आई-बाबा
जिनिलियाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Oct 29, 2022, 05:47 PM ISTरितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO
सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे.
Oct 21, 2022, 08:02 PM ISTज्याचं कोणी नाही त्याची तापसी पन्नु, Outsiders साठी अभिनेत्रीनं ठेवली Grand Diwali Party!
तापसी पन्नूच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Oct 21, 2022, 03:56 PM ISTभ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर रितेश, जिनिलीयाची पहिली प्रतिक्रिया; 'शेतकऱ्यांसाठी आम्ही...'
16 उद्योजकांना टाळून रितेश आणि जिनिलियाच्या कंपनीला प्राधान्य का? असा सवाल भाजपने केला
Oct 20, 2022, 10:23 AM ISTVideo | बॉलीवूडचं क्यूट कपल अडचणीत, रितेश-जेनेलियाला दिलेलं 120 कोटींच्या कर्जावरून वाद
Bollywood's cute couple in trouble, dispute over 120 crore loan given to Ritesh-Genelia
Oct 19, 2022, 07:15 PM IST'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ
रितेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Oct 14, 2022, 12:22 PM ISTGenelia ने रितेश देशमुखशी लग्न का केलं ? व्हिडीओ शेअर करत सांगितलं धक्कादायक कारण
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची नावं सिनेसृष्टीतील सर्वोत्तम जोडप्यांमध्ये आहेत.
Oct 10, 2022, 07:32 PM ISTशिवसेनेचं चिन्हं गोठवण्याबाबत Riteish Deshmukh ची मोठी प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात बॉलिवूडची एन्ट्री... रितेश देशमुखच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
Oct 10, 2022, 08:15 AM IST