Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!
Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.
Jul 27, 2024, 04:32 PM IST'नथ' हाच खरा दागिना आणि संस्कार; जेनेलियाचा खास लूक
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख खास जोडी
Jul 13, 2024, 01:12 PM ISTरितेश देशमुखमुळे सिनेमांपासून दूर? जेनेलियाने दिलं उत्तर
रितेश देशमुख आणि जेनेलियाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही सोशल मीडियात खूप सक्रिय असतात. या दोघांनी 2012 मध्ये विवाह केला. यानंतर जेनेलिया सिनेमापासून दूर झालेली दिसली. यामागे रितेश देशमुख असेल असे तुम्हाला वाटते का? यामागचे कारण खुद्द जेनेलियाने सांगितले आहे. करिना कपूरच्या टॉक शोमध्ये जेनेलियाने याचं उत्तर दिलंय. आम्ही दोघे एकमेकांपासून दूर असतो. लग्नानंतर मला इतर गोष्टींना प्राधान्य द्यायचं होतं. जेनेलियाला जे करायचंय ते करुदे तिच्यावर कोणतं बंधन नाहीय, असे रितेश म्हणतो. पण अभिनय क्षेत्र सोडण्यामागे रितेश नाहीय, असे जेनेलियाने स्पष्ट केलंय.
Jul 7, 2024, 04:05 PM IST'अनेकांनी कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण...', रितेश देशमुखनं शेअर केला विलासरावांचा 'तो' व्हिडीओ
Riteish Deshmukh Shared Video of Father Vilasrao Deshmukh : लोकसभा निवडणूक 2024 चा रिझल्ट येताच रितेश देशमुखनं वडील विलासराव देशमुखांचा व्हिडीओ केला शेअर
Jun 6, 2024, 03:38 PM ISTPHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'
Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.
May 7, 2024, 10:04 AM IST"एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही अन्..."; म्हणत रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा!
Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 व्या जयंती निमित्तानं रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा...
Feb 19, 2024, 10:07 AM ISTवडिलांच्या आठवणीनं रितेश देशमुख भावुक
Riteish Deshmukh is emotional with the memory of his father
Feb 18, 2024, 10:40 PM ISTचालू रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं!
Genelia Riteish Deshmukh : जिनिलियानं चालू रीलमध्ये रितेशला मारलं! व्हिडीओ शेअर करत म्हणाली 'आपण...'
Feb 4, 2024, 10:50 AM IST'वहिनी तुम्ही आहात म्हणून तर...', मराठमोळ्या अभिनेत्याच्या 'त्या' कमेंटमुळे जिनिलीया नाराज
रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत.
Jan 19, 2024, 07:08 PM ISTMaharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले 'इतके' पुरस्कार
'वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल इतके पुरस्कार मिळाले आहेत.
Jan 19, 2024, 03:20 PM IST21 वर्षांपूर्वी 'असे' दिसायचे रितेश-जिनिलीया
‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण, रितेशने दिला जुन्या आठवणींना उजाळा
Jan 3, 2024, 05:58 PM ISTRiteish Deshmukh : नवऱ्याच्या बर्थडेला जिनीलियाची स्पेशल पोस्ट, म्हणते...
Riteish Deshmukh Birthday : नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनीलियाने एक खास रोमँटिक इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
Dec 17, 2023, 08:18 PM ISTबॉलिवूडलाही 'पंचक'ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती
Panchak Movie : माधुरी दीक्षित निर्मिती 'पंचक' चित्रपटाच्या प्रेमात बॉलिवूड कलाकार. काजोल, रितेश देशमुख, करण जोहर, शिल्पा शेट्टी पासून संजय कपूरपर्यंत अनेकांनी केली स्तुती.
Dec 15, 2023, 05:42 PM ISTChildrens Day : मुलांवर जे संस्कार करतो तीच खरी गुंतवणूक, रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख स्वानुभावावरुन सांगतात 3 गोष्टी
Childrens Day : आज बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांवर आपण जे संस्कार करतो ती पालकांनी मुलांवर केलेली खरी गुंतवणूक असते. अभिनेता रितेश देशमुख यांनी मुलांना लावलेल्या सवयी ठरतात अतिशय खास.
Nov 14, 2023, 10:40 AM ISTमनोज जरांगे-पाटलांच्या प्रकृतीची रितेश देशमुखला चिंता! म्हणाला, 'त्यांच्या तब्येतीसाठी मी...'
Riteish Deshmukh post for Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांची तब्येतीची रितेश देशमुखला चिंता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला...
Oct 30, 2023, 04:21 PM IST