riteish deshmukh

मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया

Parenting Tips : रितेश आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोन्ही मुलांना या दोघांनी दिलेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. पालक म्हणून सगळ्यांनीच करावा विचार. 

Oct 13, 2023, 03:08 PM IST

मुलांची एका सुरात आरती अन् रिसायकल थीमने मूर्ती; रितेश देशमुखच्या घरचा गणपती पाहिलात का?

Riteish Deshmukh Ganpati :  रितेश देशमुखनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या घरचा गणपती दाखवला आहे. या व्हिडीओत रितेशनं त्याच्या घरचा गणपती त्यांनी कसा बनवला हे दाखवलं आहे. 

Sep 20, 2023, 11:43 AM IST

लेकाला डबलसिट घेऊन जाण्यासाठी बापाची भन्नाट आयडिया, रितेश देशमुखने शेअर केला व्हिडिओ

Riteish Deshmukh Viral Video: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे कॅप्शनही चर्चेत आले आहे. 

Sep 17, 2023, 11:36 AM IST

रितेश देशमुखनं पाहिला 'जवान', प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, 'हातातलं सगळं सोडून द्या आणि...'

Riteish Deshmukh on Jawan: जवान या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला असून आता त्यानं ट्विटरवरून खास प्रतिक्रियाही दिली आहे.

Sep 10, 2023, 04:11 PM IST

तिसऱ्यांदा आई होणार जिनिलिया? त्या व्हिडीओमुळे उंचावल्या सगळ्यांच्या भूवया

Genelia Deshmukh Pregnant : जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. 

Sep 10, 2023, 10:36 AM IST

'तुला माझ्यासोबत रहायचं आहे की...' जिनीलिया देशमुखने रितेशला दिला सल्ला

रितेश देशमुख आणि जिनीलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघांचाही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Aug 8, 2023, 07:09 PM IST

'बाईपण भारी देवा' नं रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर! बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं केली इतक्या कोटींची कमाई की प्रेक्षकांना देखील आश्चर्य आणि आनंद देखील होत आहे. 

Jul 31, 2023, 05:26 PM IST

रितेश देशमुखमुळे लग्नानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला? जिनिलिया म्हणाली...

Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेण्याचं कारण काय होतं, याविषयी सांगितलं आहे. 

Jul 23, 2023, 02:32 PM IST

''...पिस्ता तो आदमीही हैं'' जेनेलिया आणि रितेशच्या 'त्या' Funny Couple Video नं चाहते पोटभरून हसले

Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh: सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रेण्डिंग कपल कोण असेल तर ते म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतो आहे. अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 8, 2023, 10:29 PM IST

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

Blockbuster Films of Villans: हिंदी असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिरोपेक्षा विलनच जास्त लोकप्रिय झाले होते. तेव्हा या लेखातूनही आपण अशाच काही चित्रपटातील विलनविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लोकप्रिय विलनविषयी ज्यांनी अख्खा चित्रपट हा उचलून धरला होता. 

Jun 28, 2023, 09:10 PM IST

"महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव"

Raj Thackeray Birthday : राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या. यात फक्त त्यांचे चाहते नाहीत तर अनेक सेलिब्रिटी आहेत. मराठमोळे कलाकार आणि बॉलिवूड अभिनेत्यानं देखील त्यांना खा शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jun 15, 2023, 11:29 AM IST

ग्रामीण भाषेत रितेशची पोस्ट! चाहते म्हणाले, "या वाघाची शिकारही घरच्या हरणीनं केली"

Riteish Deshmukh Funny Video : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट कमेंट देखील प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, यावेळी रितेश एकटा असून त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी जिनिलियाला मिस करत असल्याचे म्हटले आहे. 

Jun 11, 2023, 10:39 AM IST

देशमुख - खान कुटुंबात इतकं खास नातं? अर्पितानं साजरा केला Riteish च्या मुलाचा वाढदिवस

Arpita Khan Celebrated Riteish Deshmukh's Son's Birthday : अर्पिता खाननं रितेश देशमुखच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानिमित्तानं पोस्ट शेअर करत रितेशनं तिचे आभार मानले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jun 2, 2023, 04:35 PM IST

IIFA Awards 2023 मध्ये मराठीचा डंका, 'या' चित्रपटाला मिळाला पुरस्कार

आयफा अवॉर्ड्स 2023 चे आयोजन अबू धाबीच्या यस या बेटावर करण्यात आले होते. या कार्यक्रमात सलमान खान, विकी कौशल, जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही ते गायिका सुनिधी चौहान आणि बादशाहपर्यंत अनेक सेलिब्रिटी आले होत. हे सेलिब्रिटी अबू धाबीला पोहोचल्यापासून त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सगळ्या प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती म्हणजे कोणत्या सेलिब्रिटीला कोणता पुरस्कार मिळाला आहे तर चला जाणून घेऊया...

May 28, 2023, 10:43 AM IST

...म्हणून Riteish Deshmukh ला जंटलमेन म्हणतात! विमानतळावर छोट्या चाहत्याबरोबरच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं...

Riteish Deshmukh चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अचानक विमानतळावर भेटलेल्या त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत रितेश देशमुखनं जे केलं त्यानं सर्वत्र त्याची स्तुती करण्यात येत आहे. त्याला जेन्टलमन का बोलतात त्याचं हे उदाहरण आहे. 

May 8, 2023, 06:16 PM IST