ro ro service

भाऊचा धक्का ते अलिबागजवळील मांडवा रो-रो सेवेला अखेर सापडला मुहूर्त

मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागजवळील मांडवा या बहुप्रतीक्षित रो-रो सेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे.  

Mar 7, 2020, 08:50 AM IST

मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक

रायगड, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रो-रो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनाने अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे.

Mar 1, 2018, 08:52 PM IST