road accident

Shocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...

Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.

Nov 16, 2022, 06:37 PM IST

Road Accident : लोक रस्ता ओलांडत होती आणि... Video पाहून बसेल धक्का

Stunning Accident : झेब्रा क्रॉसिंगवरुन (Zebra Crossing) रस्तानही रस्ता ओलांडणे देखील पाप आहे का? असाच प्रश्न तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून पडेल. सध्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताचा थरारक व्हिडीओ (Thrilling video of road accident on social media) समोर आला आहे.

Nov 7, 2022, 12:42 PM IST

viral Video: कारच्या धडकेत मुलासह महिलाही हवेत भिरकावली; Video पाहून किंकाळी फुटेल

बाईक समोरच्या कठड्याला जाऊन धडकते आणि मागे बसलेली महिला आणि तिच्या हातातलं लहान मूल हवेत काही फूट उंचीवर भिरकावलं गेलं आणि पुन्हा जमिनीवर आदळलं...

Nov 3, 2022, 01:28 PM IST

ऐसे कैसे चलेगा दीदी! उभ्या ट्रकला स्कूटीसह ठोकली, क्लिनर सुद्धा घाबरला; पाहा Funny Video

Girl Hit Scooty On Truck Video Viral: देशातील मुली आणि स्त्रियांमध्ये स्कूटीची प्रचंड क्रेझ आहे. सायकलप्रमाणे स्कूटी चालवायला सोपी असल्याने मुली या गाडीला प्राधान्य देतात. गाडी चालवताना बॅलेन्ससोबत नुसतं एक्सलेटर द्यावं लागतं. पण असं असलं तरी सोशल मीडियावर मुलींचं स्कूटी चालवणं त्यावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

Oct 31, 2022, 08:43 PM IST

viral video: चिमुकलीच्या अंगावरून गेली गाडी.. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते  

Oct 23, 2022, 02:03 PM IST

रस्त्यामुळे अपघात झाला तर..., गडकरींची मोठी घोषणा

Parking Problem in Delhi : रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळेही रस्ता जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचपार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Oct 19, 2022, 04:24 PM IST

'रस्त्यावर अपघात झाल्यास अधिकारी जबाबदार' कसं ते जाणून घ्या...

NHAI: खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे.

Oct 19, 2022, 10:36 AM IST

शेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...

Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

Oct 12, 2022, 11:07 PM IST

ट्रॅक्टर अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

UP tractor-trolley accident:  कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. 

Oct 2, 2022, 07:47 AM IST

कार आणि रिक्षामध्ये भयंकर अपघात अशी वाचली महिला, VIDEO पाहून अंगावर कांटा येईल

कार रिक्षाला येऊन धडकली पण महिला सुखरुप बचावली. व्हिडिओ होतोय व्हायरल.

Sep 15, 2022, 10:54 PM IST

गाडीचे टायर कधी बदलायला हवं? 'या' सोप्या ट्रिक्स वापरा आणि जाणून घ्या...

कोणतंही वाहन चालवताना टायरसारख्या महत्त्वाच्या भागांची निगा राखणं तितकचं महत्त्वाचं आहे.

Sep 15, 2022, 05:25 PM IST

Jammu Kashmir Road Accident : मिनीबस दरीत कोसळून 11 ठार, 20 पेक्षा जास्त लोक जखमी

Jammu Kashmir Road Accident: जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे.  या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले.  

Sep 14, 2022, 11:45 AM IST

अपघात झाल्यावर सर्वात आधी काय कराल शिवाय इतरांचा जीव कसा वाचवाल? जाणून घ्या

अपघात झाल्यानंतर कसा वाचवला जीव. काय घ्यावी काळजी.

Sep 7, 2022, 11:16 PM IST

Trending Video 2022: व्वा उस्ताद! चिमुकलीचं गाणं ऐकून तुम्हीही द्याल दाद

या व्हिडीओमधील मुलाचा उत्साह बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

Aug 24, 2022, 02:20 PM IST