भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा पलटली, महत्त्वाच्या सामन्याला मुकणार
Sarfaraz Khan brother Musheer Khan: भारत-बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचा रस्ते अपघात झाला आहे.
Sep 28, 2024, 11:36 AM ISTबाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला... विचित्र अपघात
राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एका बाईक स्वारामुळे हा अपघात झाला. पण या बाईकस्वाराला साधं खरचटलंही नाही. पण कारमधल्या चार जणांचा मात्र मृत्यू झाला.
Aug 30, 2024, 08:21 PM ISTहेल्मेट घातलं तरी बसणार दंड; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
हेल्मेटसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहेत. वाहनधारकांनो आता हेल्मेट घातलं तरी दंड बसण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Aug 5, 2024, 02:09 PM ISTमी इतका नास्तिक आहे की, पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर...; राजमौलींनी सांगितला 'तो' प्रसंग
SS Rajamouli On Being Atheist: आपल्या चित्रपटांमधून धार्मिक संदर्भ देत जगभरात नाव कमवणाऱ्या कथा चित्रपटांमधून सांगणारा व्यक्ती एवढा नास्तिक असू शकतो यावर विश्वास बसणार नाही.
Aug 5, 2024, 10:54 AM ISTटँकरला कापत गेली डबल डेकर बस, 18 जण जागीच ठार; अपघाताचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Unnao Accident : आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर डबल डेकर बस आणि दुधाच्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जण जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढत आहे.
Jul 10, 2024, 11:20 AM ISTNagupr CCTV | नागपुरात स्कूल बसने ज्येष्ठ नागरिकाला चिरडलं
Nagpur Senior Citizen Road Accident From School Bus
Jul 9, 2024, 12:30 PM ISTVIDEO | भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
Sambhajinagar scorpio car accident 9 years old girl died due to loss control
May 29, 2024, 05:05 PM ISTदेवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू
या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
May 26, 2024, 08:26 AM ISTपुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात, हलक्या काळजाच्या लोकांनी Video पाहू नका
Rajasthan Accident CCTV Video : धौलपूरच्या बसाईनवाब येथील मनिया रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
May 24, 2024, 07:02 PM ISTट्रॅक्टर अपघातानंतर गावातील 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, घराघरात झाला आक्रोश
UP Accident: समोरुन अचानक आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात पडली.
Feb 25, 2024, 07:02 AM ISTभीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, 'ती माझी नातलग होती'
Women MLA Dies In Horrific Road Accident: मुख्यमंत्र्यांनी या महिला आमदाराला श्रद्धांजली अर्पण करताना ती आपली नातलग होती असं म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिचा आकस्मिक मृत्यू होणं हे फार दुर्देवी असल्याचं एक जुना संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Feb 23, 2024, 09:33 AM ISTड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर गर्दीत घुसली बोलेरो कार; पुढे काय झालं पाहा
रस्त्यावरुन शोभायात्रा जात असतानाच मागे उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाला ह्रदयविकाराच झटका आला. यानंतर गाडी थेट गर्दीत घुसली आणि जवळपास 1 डझन लोकांना चिरडलं.
Feb 22, 2024, 02:33 PM IST
बस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक
मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री एका प्रवासी बसला आग लागल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 28, 2023, 08:23 AM ISTधक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू
Bareily Car Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतला. त्यामुळे कारमधील 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. कार बरेलीहून बहेडीकडं जात होती. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार आणि ट्रकनं पेट घेतला. कारमध्ये 8 प्रवाशी होते. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे.
Dec 10, 2023, 07:56 AM ISTCCTV VIDEO: भरधाव शाळकरी रिक्षा अन् ट्रकची धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली अन्...
CCTV School Auto Accident: सकाळी साडेसातच्या सुमारास हा धक्कादायक अपघात घडला. एका उड्डाणपुलाखालील चौकामध्ये घडलेल्या अपघातामध्ये अनेक शाळकरी मुलं जखमी झाले आहेत.
Nov 22, 2023, 12:08 PM IST