road accident

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील 5 लोकांचा मृत्यू, भीषण अपघात

सुशांतच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 

Nov 16, 2021, 02:06 PM IST

स्टंट करणं या बाईकस्वाराला भोवलं, याच्यासोबत पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ

एका व्यक्तीने धोकादायक बाइक स्टंट करण्याचा प्रयत्न केला जो अत्यंत चुकीचा ठरला.

Nov 8, 2021, 01:15 PM IST

प्रसिद्ध मॉडेलकडून जग सोडण्याआधी स्वत:च्याच मृत्यूची भविष्यवाणी

24 वर्षीय सेलिब्रिटीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Nov 1, 2021, 08:34 PM IST

400 फूट खोल दरीत कोसळली गाडी...13 जणांनी गमवला जीव, 5 जणांची प्रकृती नाजूक

एकाच गावातील 13 जणांना मृत्यूनं गाठलं....

Oct 31, 2021, 03:48 PM IST

मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांनी गमवला जीव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत

Oct 28, 2021, 03:28 PM IST

धक्कादायक! रस्ते अपघतात जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू

न्यायाधीश वडिलांनी मुलांसाठी पाहिली होती वेगळी स्वप्न 

Oct 28, 2021, 12:23 PM IST

चूक कोणाची? भरधाव बसची डम्परला धडक, अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ

नशीबच म्हणावं या कार चालकाचं....एक सेकंदही उशीर झाला असता तर.... बस-डम्परचा भीषण अपघात, व्हिडीओ

Oct 27, 2021, 05:53 PM IST

पुण्यात भीषण अपघात; टँकरची मिनीबसला धडक, 2 जणांचा मृत्यू 12 जखमी

कात्रज बायपासवर सलग दुस-या दिवशी भीषण अपघात

Oct 22, 2021, 10:10 PM IST

देवदर्शावरून परतणाऱ्या भाविकांना मृत्यूनं रस्त्यातच गाठलं, 8 जणांचा जागीच मृत्यू

देवदर्शानाहून येत असताना ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांवर काळाचा घाला

Oct 22, 2021, 04:42 PM IST

Breaking news : दसऱ्यादिवशी भीषण अपघात, भरधाव कारनं 20 लोकांना चिरडलं

मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा विसरजनासाठी भाविक जात असताना गांजाने भरलेल्या भरधाव कारने अनेक लोकांना चिरडलं

Oct 15, 2021, 05:25 PM IST

'एक चूक आणि गेम खलास'... स्टंट करताना या बाईकची काय अवस्था झाली, पाहा व्हिडीओ

क धोकादायक बाईक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 13, 2021, 08:29 PM IST

अपघातग्रस्तांना मदत करा, तुमची चौकशी नाही तर मिळणार बक्षीस

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्यांना रोख बक्षीस 

Oct 5, 2021, 07:04 PM IST

रस्ते अपघातात जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांना मोदी सरकारकडून प्रोत्साहन; 5000 रुपयांचे बक्षिस मिळणार

आता रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याऱ्यांना केंद्र सरकारकडून रोख बक्षिस मिळणार आहे. 

Oct 5, 2021, 12:52 PM IST

'एक चूक आणि खेळ खल्लास'... बाईक स्टंट करताना तरुणाची जिरली मस्ती, पाहा व्हायरल व्हिडीओ

आज-कालच्या तरुण लोकांमध्ये स्टंटचा क्रेज वाढला आहे,

Oct 1, 2021, 06:56 PM IST