Video | "मनपाच्या बदनामीचा प्रयत्न," रस्ते घोटाळ्यावर किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर
An attempt to defame the municipality," Kishori Pednekar's response to the road scam
Aug 24, 2022, 07:50 PM ISTमुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्यात 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी
मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी 100 अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत.
Jan 7, 2018, 02:19 PM ISTमुंबई | रस्ते घोटाळा प्रकरण | १०० पैकी ९६ अधिकारी-कर्मचारी दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 06:27 PM ISTभाजप-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप, करुन दाखलं म्हणारे जेलमध्ये जाणार : भाजप
मुंबईच्या रस्ते घोटाळ्यावरून शिवसेना भाजपवरून आरोप प्रत्यारोप सुरु झालाय. करून दाखवणारेही आता जेलमध्ये जातील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलारांचा यांनी शिवसेनेला लगावलाय. दरम्यान, आम्हीच हे प्रकरण उजेडात आणलं, असा दावा शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केलाय.
Jun 16, 2016, 09:13 PM IST