नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Jan 16, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.
Jan 16, 2019, 11:00 PM ISTमुंबई । नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवणार ?
रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेने ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधाला अधिक धार मिळाली. या वाढत्या विरोधानंतर सरकारने हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 15, 2019, 11:55 PM ISTनाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार?
रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 15, 2019, 11:41 PM ISTरायगड | जंगली माळरानात कलिंगडाचा मळा फुलला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 07:45 PM ISTरोह्यात विद्यार्थ्यांना पाच हजार टॅबचं वाटप
रोह्यात विद्यार्थ्यांना पाच हजार टॅबचं वाटप
Oct 12, 2016, 03:00 PM ISTरोहामध्ये छोटा पूल कोसळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 04:35 PM ISTचोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 12:17 PM ISTचोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त
बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.
May 25, 2016, 10:12 AM ISTरायगडमधील रोहा येथील डोंगरी गावात २२ कुटुंबे वाळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 06:12 PM ISTवाळीत टाकण्याच्या वाळवीनं रायगड जिल्हा पोखरलाय
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक बहिष्काराची अशी एक एक प्रकरणं बाहेर आलीत.... एखाद्या कुटुंबाला समाजानं वाळीत टाकल्याच्या वाळवीनं रायगड जिल्हा कसा पोखरलाय, त्यावर प्रकाश टाकणा-या या काही घटना.
Dec 13, 2014, 10:02 PM ISTमध्य रेल्वेच्या 'कारभारा'मुळे कोकण रेल्वेच्या गाड्या उशीराने
रोहाच्या दिशेने जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या उशीराने धावत आहेत. सेंट्रल रेल्वेचा पेण जवळ ब्लॉक सुरू असल्याने हा उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
May 14, 2014, 11:48 PM ISTत्या अपघातानं तिघींची केली ताटातूट
दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.
May 5, 2014, 09:53 PM ISTरेल्वे अपघात: तीन महिन्याचं बाळ बचावलं, पण...
दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
May 4, 2014, 09:12 PM IST