rohini hattangadi

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Ashok Saraf - Rohini Hattangadi : ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

Jun 15, 2024, 06:28 PM IST

अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Ashok Saraf and Rohini Hattangadi Lifetime Achievement Award : अशोक सराफ आणि रोहिनी हट्टंगडी यांना मिळणार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार 

 

May 24, 2024, 11:25 AM IST

तारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?

Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे. 

Mar 7, 2024, 02:57 PM IST

"Why can't we die with dignity", अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aata Vel Zaali Movie Trailer : 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक आणि अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित 

Feb 10, 2024, 02:15 PM IST

शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

Shefali Shah on Chaar Chaughi Marathi Natak: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'चारचौघी' या मराठी नाटकाची. सध्या हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं चारचौघी नाटक पाहिलं असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 5, 2023, 05:24 PM IST

'नशेत आहेस का..' बेधुंद डान्सवरुन अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सडेतोड प्रत्युत्तर

Marathi Actress Trolled : अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या डान्सवरून, त्यांच्या रूपावरून ट्रोल केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. काहीवेळेला अभिनेत्री ट्रोलर्सकडे दुर्लेक्ष करतात तर काही वेळा त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यावेळी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Sep 30, 2023, 07:51 PM IST

...अन् माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं; केदार शिंदे यांनी सांगितला बाईपण भारी देवा चित्रपटाचा किस्सा!

Kedar Shinde Emotional: चार वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी (Baipan Bhari Deva Marathi Movie) मी पूर्ण वर्षभर निर्माता शोधत होतो. आता या गोष्टीवर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे, असं शिंदे सांगतात.

Jul 12, 2023, 12:30 AM IST

बॉक्स ऑफिसवर बाईपण आणि कमाई पण 'भारी' देवा! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’लाही टाकलं मागे

Baipan Bhari Deva IMDB Ratings : बाई पण भारी देवा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट अजूनही हाऊस फूल आहे. याशिवाय या चित्रपटानं कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. मराठी चित्रपटानं या बॉलिवूड चित्रपटाला कशात मागे टाकलं जाणून घेऊया...

Jul 6, 2023, 12:40 PM IST
Mukta Charch With Rohini Hattangadi 06th July 2019 PT21M7S

मुक्त चर्चा : रोहिणी हट्टंगडी, ६ जुलै २०१९

मुक्त चर्चा : रोहिणी हट्टंगडी, ६ जुलै २०१९ | Mukta Charch, Rohini Hattangadi

Jul 6, 2019, 06:00 PM IST
Rohini Hattangadi PT4M45S

मुंबई | रोहिणी हट्टंगडींचा 'पुरुषी चेहरा'

मुंबई | रोहिणी हट्टंगडींचा 'पुरुषी चेहरा'
Rohini Hattangadi

Jul 3, 2019, 08:35 PM IST