rohit as a captain

IND vs WI : पुन्हा एकदा दिसला Rohit Sharma चा क्लास, एकाच ओव्हरमध्ये 2 वेळा DRS चा ड्रामा

Ind vs WI 3rd T20 : वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्य़ात भारतीय कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला. भारतीय संघाने आपल्या कामगिरीने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

Feb 20, 2022, 11:07 PM IST