rohit sharma pc

Rohit Sharma : मला आता भीती वाटते कारण....; वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित असं का म्हणतोय?

Rohit Sharma : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर कोणताही टी-20 चा इंटरनॅशनल सामना खेळला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) च्या खांद्यावर देण्यात आली आहे.

Aug 11, 2023, 06:46 PM IST