rohit sharma world record

IND vs WI: रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला कसोटी इतिहासातील पहिलाच फलंदाज

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. दुसऱ्या डावात वेगाने धावा करण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने 35 चेंडूत अर्धशतक ठोकलं. रोहित आणि यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) 98 धावांची भागीदारी केली आहे. 

 

Jul 24, 2023, 08:07 AM IST

Asia Cup 2022 : रोहित शर्माचा T-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर मोठा रेकॉर्ड जमा

Aug 31, 2022, 09:07 PM IST

परेराने रोहित शर्माची कॅच सोडली आणि त्यानंतर बनला वर्ल्ड रेकॉर्ड

१३ नोव्हेंबर २०१४ रोजी टीम इंडियाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याने क्रिकेटविश्वात एक इतिहास रचला होता.

Nov 13, 2017, 01:18 PM IST