"भो*** दिसत नाहीये का?" कसोटी सामन्यात रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ, सोशल मीडियावर video viral
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला गेला. यातील आजच्या सामन्यातील रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
'रोहित कॅप्टन असताना मुंबई सलग 5 मॅच हरल्यानंतर...'; हार्दिकची बाजू घेत सेहवाग स्पष्टच बोलला
Mumbai Indians Captain Hardik Sacking Speculation: मुंबईने यंदाच्या पर्वातील आपले पहिली तिन्ही सामने गमावले असून यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु असून आता हार्दिकची बाजू घेत थेट रोहितच्या रेकॉर्डबद्दल एका दिग्गज क्रिकेटपटूने भाष्य केलं आहे.
'मुझे भी डर...'; यशस्वी जैस्वालचा चाहतीबरोबरचा 'तो' Video Viral; कोणाला घाबरतो हा युवा स्टार?
Yashasvi Jaiswal Viral Video With Fan Girl: सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये यशस्वीने 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये 2 दुहेरी शतक झळकावली आहे. याच यशस्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
'प्रत्येक संघ मालक..'; मुंबईने रोहितऐवजी हार्दिकला कॅप्टन केल्यासंदर्भात युवराज स्पष्टच बोलला
Yuvraj Singh No Nonsense Take On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं आहे. याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत.
IPL 2024: रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? हार्दिक पुन्हा 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार पण...
IPL 2024 Trade Window: रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एका दशकाहून अधिक काळापासून रोहित शर्मा मुंबईच्या संघासाठी खेळतोय. हार्दिक पंड्या मागील 2 वर्षांपासून गुजरातचं नेतृत्व करतोय.
'यापेक्षा Final ला पाकिस्तान परवडला असता'; 'हे' आकडे पाहून रोहित शर्माही हेच म्हणेल
Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यान आशिया चषक 2023 चा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झालं.
World Cup साठी भारतीय संघ निश्चित! मध्यरात्रीच्या बैठकीत निर्णय; संजूला डच्चू तर 15 खेळाडूंमध्ये...
India World Cup Squad Finalised: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा शनिवारचा सामना रद्द झाल्यानंतर श्रीलंकेमध्येच रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांची बैठक झाली. यामध्येच संघ निश्चित करण्यात आला.
टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा वनडे-टेस्ट सीरिजमधून बाहेर
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने दणदणीत विजय झाला आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला १२ लाख दंड़
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला.