मारकडवाडीचा बॅलट पेपरबाबतचा निर्णय आशादायी
मारकडवाडीचा बॅलट पेपरबाबतचा निर्णय आशादायी
Dec 3, 2024, 09:45 AM ISTBG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बॉर्डर-गावसकर मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघात मतभेद असल्याची शंका उपस्थित करण्यात आला आहे.
Nov 15, 2024, 10:19 AM ISTरोहित शर्माने भर ट्राफिकमध्ये तरुणीसाठी गाडी थांबवली, पुढे काय केलं पाहा; कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही
बांगलादेशविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे.
Oct 9, 2024, 01:27 PM IST
'त्यांना मजा घेऊ देत, बघून घेऊ...' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला दिला इशारा
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांविषयी भाष्य केले. यावेळी त्याने टेस्ट सीरिजपूर्वी वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या बांगलादेश टीमच्या खेळाडूंना देखील सूचक इशारा दिला.
Sep 17, 2024, 04:34 PM IST'गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...', 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलं
Slamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.
Aug 6, 2024, 08:43 AM ISTRiteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!
Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.
Jul 27, 2024, 04:32 PM IST'दिनेश कार्तिकला T-20 वर्ल्डकप संघात घेण्यात काही अर्थ नाही,' युवराजने स्पष्टच सांगितलं, 'त्याला जर तुम्ही...'
Yuvraj Singh on Dinesh Karthik: युवराज सिंगने (Yuvraj Singh) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र जर त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार नसेल तर टी-20 वर्ल्डकप संघात घेण्यात अर्थ नाही असं स्पष्ट म्हटलं आहे.
Apr 26, 2024, 08:17 PM IST
'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा
T20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
Apr 26, 2024, 07:09 PM IST
MI ची बस अडकली! 'हमारा कॅप्टन कैसा हो..'ची घोषणाबाजी झाली, नंतर रोहितने काय केलं पाहा
IPL 2024 Mumbai Indians Bus Stuck In Traffic Rohit Sharma Reaction: रोहित शर्माची लोकप्रियाता किती आहे याचा अंदाज लावण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या दिवशीचा आहे.
Apr 23, 2024, 02:52 PM ISTHardik Pandya: सामन्यानंतर हार्दिक रोहितसोबत असं का वागला? पंड्याच्या अशोभनीय कृत्यावर चाहते संतापले
Hardik Pandya: सामन्यानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत असं का केलं, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. रोहित शर्माने नेमकं हार्दिक पंड्याचं काय बिघडवलं आहे, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे.
Apr 17, 2024, 08:28 AM ISTRohit Sharma: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदा रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल; नव्या भूमिकेसाठी तयार हिटमॅन
Rohit Sharma Mumbai Indians: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Mar 19, 2024, 06:58 PM IST'मी असतो तर हार्दिक पांड्याला...', MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने युवराज संतापला, 'भविष्यात...'
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे.
Mar 14, 2024, 12:23 PM IST
रोहित की पांड्या? टी-20 चं कर्णधारपद नेमकं कोणाला द्यावं? गांगुलीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'विराट असताना...'
अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पुनरागमन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्यावर आपलं मत मांडलं आहे.
Jan 8, 2024, 12:20 PM IST
Kane Williamson: ...'हे' फार निराशाजनक; सेमीफायनलच्या पराभवानंतर भावूक झाला केन विलियम्सन
Kane Williamson: 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात 70 रन्सने टीम इंडियाचा विजय झाला.
Nov 16, 2023, 09:15 AM IST'विराट, बाबरपेक्षाही रोहित शर्मा महान, कारण...', वसीम अक्रमचं मोठं विधान, म्हणाला 'तो एक वेगळंच रसायन'
पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे.
Nov 13, 2023, 11:58 AM IST